Mhada Lottery : हक्काचं घर हवंय? त्वरा करा; म्हाडाच्या घराचे अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही दिवस
Mhada Lottery : तुम्हीही मुंबईत घर घ्यायचं स्वप्न पाहताय का? म्हाडाच्या घरासाठी प्रयत्न करत असाल तर उरलाय फक्त एक आठवडा. आताच कागदपत्र आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करा आणि पाहा ही माहिती.
Jul 3, 2023, 09:58 AM IST
MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ
MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Jun 23, 2023, 08:05 PM ISTMhada | म्हाडाच्या अर्जविक्री, स्वीकृतीला मुदतवाढ
Mhada Low Responce MHADA Lottery Application Acceptance extension of time
Jun 23, 2023, 10:20 AM ISTमहिन्याला 2.50 लाख पगार घेणारे आमदार गरीब आहेत का? म्हाडाच्या लॉटरीत आरक्षण कशासाठी?
Why reservation in MHADA lottery for MLAs who get salary of 2.50 lakhs per month
May 24, 2023, 10:35 PM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM ISTमुंबईत घराचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण! MHADA च्या 4083 घरांसाठी असा करा अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार 86 घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसणार आहे.
May 21, 2023, 04:45 PM ISTम्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली, 18 जुलैला सोडत
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.
May 18, 2023, 09:07 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडाचं घर घेण्याचे नियम बदललेत, पाहा तुम्हाला मिळेल का घर?
Mhada Lottery 2023 Mumbai : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दरम्यान, म्हाडाच्या उत्पन्न मर्यादेत नुकताच बदल करण्यात आला आहे.आता नवीन मर्यादेसह मुंबई मंडळाची अंदाजे 3,900 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे.
May 17, 2023, 08:36 AM ISTआज निघणार MHADA ची सोडत; 4650 जणांना मिळणार हक्काचं घर, जाणून घ्या A to Z माहिती
MHADA Lottery : हक्काच्या घरासाठी वणवण फिरणाऱ्या आणि प्रचंड मेहनत घेणाऱ्या साधारण चार हजारांहून अधिक सर्वसामान्यांना आज हक्काचं घर मिळणार आहे. तुम्हीही अर्ज केलाय का?
May 10, 2023, 07:09 AM IST
Mhada Lottery 2023 : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडाच्या कोकण मंडळाची दिवाळीत पुन्हा सोडत
Mhada Lottery : मायानगरी मुंबईत आपले स्वत: चे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आता या लोकांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. कारण म्हाडाच्या कोकण मंडळाने दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा नव्या घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
May 7, 2023, 08:57 AM ISTम्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज करताय? आधी ही बातमी वाचा... नाहीतर होईल लाखो रुपयांची फसवणूक
सोशल मीडियात म्हाडाच्या (MHADA) नावाने चुकीची माहिती प्रसारित केली जातीये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता म्हाडा प्रशासनानेच अर्जदारांना आवाहन केलंय
May 5, 2023, 07:56 PM ISTम्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; मोठी फसवणूक होण्याची भिती
सोशल मीडियाच्या माध्यमातून 'म्हाडा'चं बोधचिन्ह अनधिकृतरित्या वापरुन म्हाडाच्या प्रकल्पांची, तसच किमतींची अवास्तव माहिती प्रसिद्ध करण्यात येत असल्याचं म्हाडाच्या निदर्शनास आलंय. याशिवाय बोगस वेबसाईट्सच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक होण्याचा धोकाही आहे.
May 4, 2023, 11:52 PM ISTMhada : ठाण्यात नको! नवी मुंबईत घर हवं, म्हाडाकडे लोकांचा अर्ज का? मिळतेय नवी मुंबईत घरांना पसंती
Mhada Home : शहरी भागात स्वत:च्या घर असावे असं प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण अनेकांची धडपड सुरु असते. या दृष्टिकोनाचा विचार करता मुंबई आणि एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात म्हाडाच्या घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
May 1, 2023, 04:05 PM ISTMHADA Lottery 2023 : म्हाडा घरांसाठी अल्प-अत्यल्प गटांसाठी अर्ज करणे आता महाग
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2023 च्या सोडतीसाठी अत्यल्प आणि अल्प गटातील अनामत रक्कमेत कोणतीही वाढ करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता मात्र, मंडळाने घुमजाव करीत अत्यल्प आणि अल्पसह सर्वच उत्पन्न गटाच्या अनामत रकमेत भरमसाठ वाढ प्रस्तावित केली आहे.
Apr 26, 2023, 07:54 AM ISTMhada lottery :एप्रिलअखेरीस म्हाडाच्या 3820 घरांची लॉटरी निघणार
Mhada lottery will be held for 3820 houses by the end of April
Apr 13, 2023, 08:10 PM IST