menopause

महिलांमधील मेनोपॉज बनतोय डिप्रेशनचं कारण,वाचा सविस्तर

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येत वाढ होताना दिसते. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा वाईट परिणाम स्त्रियांच्या आरोग्यासह मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर आल्यावर महिलांना मेनोपॉजदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक समस्या आहे डिप्रेशनची. 

Apr 12, 2024, 05:18 PM IST

पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

Mar 6, 2024, 03:46 PM IST

चाळीशीनंतरच्या महिलांमध्ये मेनोपॉजदरम्यान दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका

Women Health : अशा या शारीरिक व्याधी म्हणा किंवा वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल म्हणा काही गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं कायमच योग्य ठरतं. 

 

Sep 29, 2023, 04:42 PM IST

महिलांनो आरोग्य सांभाळा! मुंबईतल्या तब्बल 60 टक्के महिलांना 'हा' गंभीर आजार

एका अहवालानुसार मुंबईतल्या 40 वर्षांवरील पाचपैकी तीन महिलांना ऑस्टियोपेनिया तर चारपैकी एका महिलेला ऑस्टिओपोरोसिस असल्याचं निदान झालंय, यात हाडं कमकुवत आणि ठिसूळ होतात, इतकंच नाही तर ती फ्रॅक्चर होण्याचीही शक्यता असते.

Mar 13, 2023, 07:34 PM IST

Menopause वर उपचार करणं शक्य? जाणून घ्या काय आहे सत्य!

स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मासिक पाळी येणं बंद होतं 

Oct 20, 2022, 06:04 PM IST

Worlds Menopause awareness month : शारीरिक संबंधांदरम्यान वेदना आणि...; सर्व्हेक्षणातून Menopause बाबत मोठी गोष्ट उघड

महिलेच्या आयुष्यात रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे, ज्याचा परिणाम सर्व महिलांवर त्‍यांच्‍या वयानुसार होतो. 

Oct 19, 2022, 05:16 PM IST

Health Tips: Menopause चा डायबिटीज पेशंटला काय असतो धोका? जाणून घ्या

आपल्या शरीरात हार्मोन्स फार महत्त्वाची भुमिका निभावत असतात. 

Aug 25, 2022, 09:34 PM IST

Menopause मध्ये पिरीयड्स अचानक बंद होतात? जाणून घ्या काय आहे सत्य

स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात.

May 26, 2022, 02:33 PM IST

Menopause वर उपचार करणं शक्य आहे? जाणून घ्या काय आहे सत्य

स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात.

Apr 21, 2022, 02:09 PM IST

Menopause नंतर पीरियड्स येणं अचानक बंद होतं? जाणून घ्या काय आहे सत्य

स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीबद्दल महिलांच्या मनात अनेक गैरसजम असतात.

Apr 4, 2022, 03:03 PM IST

मेनोपॉजच्या काळात महिलांच्या स्तनांवर काय परिणाम होतो?

रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्समध्ये असंतुलन होतं आणि याचमुळे स्तनांमध्ये बदल झाल्याचं दिसून येतं.

Feb 18, 2022, 01:53 PM IST

महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज; शरीरात होतात हे मोठे बदल

रजोनिवृत्तीच्या काळानंतर महिला प्रजनन करू शकत नाही. याचप्रमाणे पुरुषांमध्येही अशी परिस्थिती निर्माण होते.

Feb 17, 2022, 01:25 PM IST

या '५' पोषकघटकांनी रोखा मेनोपॉजच्या वेळेस उद्भवणारी केसगळतीची समस्या !

स्त्रीच्या सौंदर्यात केसांचे स्थान महत्त्वाचे असते. परंतु, आजकाल केसगळती ही अनेक स्त्रियांमध्ये सामान्यपणे आढळून येणारी समस्या आहे. मोनोपॉजमध्ये ही समस्या अधिकच गंभीर होते. त्यासाठी आहारात या '५' पोषकघटकांचा समावेश केल्यास मोनोपॉजमध्ये होणाऱ्या केसगळतीला आला बसतो. 
१. प्रोटिन्स:

Aug 15, 2017, 12:10 PM IST

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचा आहार कसा असावा?

सर्वच स्त्रियांना उतरत्या वयाच्या काळात रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक प्रक्रियेमधून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षापर्यंत लांबू शकतो तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मूडी होणे अशी त्रासाची लक्षणं दिसायला लागतात. पण, तुमचा आहार योग्य असेल तर याचा फारसा त्रास जाणवणार नाही. 

Jul 7, 2016, 08:09 AM IST

तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!

धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.

Dec 18, 2015, 05:21 PM IST