तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!
धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.
Dec 18, 2015, 05:21 PM ISTहार्मोन थेरेपीद्वारे मॅनोपॉजनंतरच्या आजारांवर उपाय
मॅनोपॉज (मासिक पाळी बंद होणं) ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्यापासून दूर पळता येत नाही. मात्र त्याच्याशी निगडित आजारांपासून बचाव करत आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकता. अशात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी खूप उपयुक्त ठरते.
May 5, 2015, 03:05 PM ISTरजोनिवृत्तीवर उपाय... योगासनांचा अभ्यास!
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.
Mar 19, 2014, 07:55 AM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM ISTधूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!
सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.
Nov 17, 2011, 03:49 PM IST