'काय खाऊन जाड्या झालात?' नेटकऱ्याच्या प्रश्नाला मेघा धाडेचे जशास तसं उत्तर, म्हणाली 'तुझ्या पिताश्रींचं...'
मेघाला तिच्या एका व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मेघाने नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
Feb 22, 2024, 10:51 PM IST
महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार
ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे.
Aug 15, 2023, 07:13 PM ISTबिग बॉस मराठीतील ही स्पर्धक लग्नाआधीच झाली होती आई
मराठी बिग बॉसमध्ये केला मोठा खुलासा
Apr 20, 2018, 08:52 AM IST