Railway Updates : ठाणे स्थानकांवर प्रवाशांच्या बससाठी लांबच लांब रांगा
Central Railway 63 Hours Mega Block Thane Station Long Queues for Buses
May 31, 2024, 12:05 PM ISTखोळंबा! मध्य रेल्वेवर पंधरा दिवसांचा ब्लॉक, दादरपर्यंतच येणार गाड्या, पाहा नवं वेळापत्रक
Mumbai Central Railway News : मध्य रेल्वे सेवा साधारण 15 दिवसांसाठी खोळंबणार असल्याच्या सूचना रेल्वे प्रशासनानं दिल्या असून, रेल्वेच्या वेळापत्रकावर यामुळं परिणाम होताना दिसत आहे.
May 17, 2024, 07:52 AM IST
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
May 12, 2024, 08:54 AM ISTयेत्या रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा
पश्चिम रेल्वेवरील ट्रॅक, सिग्नल आणि ओव्हरहेड वायर्सच्या देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.
Apr 19, 2024, 09:07 PM ISTमध्य रेल्वेचा चाळीसगाव दरम्यान 3 दिवसांचा मेगाब्लॉक; उत्तर महाराष्ट्रातील 10 ट्रेन रद्द
Central Railway Three Days Mega Block Between Chalisgon
Apr 11, 2024, 01:55 PM ISTरविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळा
Sunday Megablock: रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वे प्रवासावर अवलंबून असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Mar 8, 2024, 09:13 PM ISTशनिवारी, रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, पाहा कसं असेल वेळापत्रक?
Railway Mega Block : मध्य रेल्वेचा 24 फेब्रुवारी रोजी शनिवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रविवारी पहाटेपर्यंत असणार आहे. या दरम्यान कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक?
Feb 24, 2024, 08:03 AM ISTकोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' गाड्या उशिराने धावणार, का ते जाणून घ्या!
Konkan Railway Megablock : तुम्हीजर कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्या (9 फेब्रुवारी) ला कोकण रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या उशिराने धावतील अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Feb 8, 2024, 10:26 AM ISTमुंबईकरांनो! 'या' मार्गावर असेल मेगाब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Mumbai Mega Block : तुम्ही जर विकेंडला बाहेर पडणार असाल तर लोकलचे वेळापत्रक एकदा नक्की तपासा. कारण आज मुंबई उपनगरीय मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे.
Feb 3, 2024, 01:31 PM ISTMumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द
Mumbai Local Mega Block: आज तुम्ही मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. कारण आज प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2024, 09:18 AM ISTMega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक! पनवेलला जाण्याचा विचारही करु नका कारण..
Mumbai Local Train Mega Block: रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे.
Jan 26, 2024, 11:00 AM ISTKokan Railway Mega block: कोकण रेल्वेवर आज मेगा ब्लॉक; वेळापत्रकात बदल
Kokan Railway Mega block Today Afternoon
Jan 23, 2024, 10:35 AM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज लोकल कोणत्या मार्गावर वळणार? जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक
Railway Mega Block: रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (14 जानेवारी 2024) रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Jan 13, 2024, 09:10 AM ISTMumbai Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा, पाहा कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकचा वेळ काय असेल ? किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल ते जाणून घ्या...
Jan 6, 2024, 11:50 AM ISTMumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...
Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक
Dec 23, 2023, 10:22 AM IST