mega block

तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

 सायंकाळी पाच वाजेपर्यंत १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.

Dec 9, 2018, 07:26 AM IST

रविवारी रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक

Dec 8, 2018, 01:53 PM IST

मुंबईत रविवारी असा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवर रविवारी २ डिसेंबर रोजी जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी चारही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे.

Nov 30, 2018, 10:41 PM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर, ही बातमी पूर्ण वाचा.

Nov 25, 2018, 07:44 AM IST

ऐतिहासिक पत्री पूल पाडणार, रेल्वेच्या 'जम्बोब्लॉक'मुळे या गाड्या होणार रद्द

रेल्वेच्या मेगाब्लॉक दरम्यान 'केडीएमटी'कडून २० जादा बसेस सोडण्यात येणार ​

Nov 17, 2018, 11:56 AM IST

मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक

घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या

Oct 28, 2018, 11:05 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Oct 19, 2018, 09:06 PM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

जाणून घ्या मेगाब्लॉकची वेळ आणि मार्ग

Aug 5, 2018, 08:59 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jul 22, 2018, 08:23 AM IST

मुंबई: मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक

मुंबई रेल्वेकडून शक्यतो प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. 

Jul 1, 2018, 09:10 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 3, 2018, 09:44 AM IST

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.

Jun 2, 2018, 09:37 AM IST

आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

  रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा धीम्या मार्गावर, हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक चालणार आहे. 

Apr 22, 2018, 07:26 AM IST

मुंबईत रविवारचा या ठिकाणी असणार मेगाब्लॉक

दर रविवारी दुरुस्ती कामांसाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येतो. 

Apr 21, 2018, 11:38 AM IST