mcx

Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या

Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

Feb 1, 2024, 08:50 AM IST

Gold-Silver Price Today: सोनं घेताय? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे (Gold Price) भाव कमी-अधिक प्रमाणात मागेपुढे होताना दिसत आहेत. पण सोन्याचा भाव गडगडला अशी बातमी फार दिवसांपासून आलेली नाही.

Nov 16, 2022, 10:10 AM IST

Gold Silver Price Today | सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी? दर घसरल्याने मागणीत वाढ

  जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय वायदे बाजारावरही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.

Aug 3, 2022, 03:06 PM IST

Gold rate Today | सरकारच्या या निर्णयानंतर सोन्याच्या दरात आज सलग सातव्या दिवशी मोठी घसरण; खरेदीसाठी सर्वोत्तम संधी

Gold-Silver Price Today : सरकारने सोन्यावर आयात शुल्क लागू केल्यानंतर त्यात घट होताना दिसत आहे. शुक्रवारी चांदीच्या दरातही प्रतिकिलो 1125 रुपयांची मोठी घसरण झाली.

Jul 15, 2022, 03:26 PM IST

Gold Rate | सोन्याच्या दरांबाबत मोठी घडामोड; तुम्ही खरेदी केली का?

Gold Price Today : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये आज वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली.

Jun 6, 2022, 04:58 PM IST

Gold Rate Today | सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली; जाणून घ्या आजचे दर

सोमवारी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. 

May 30, 2022, 03:01 PM IST

Gold Rate | सोन्याचे दर झाले कमी; सराफा बाजारात खरेदीसाठी लगबग, जाणून घ्या आजचे दर

भारतीय सराफा बाजारामध्ये ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. सध्या लग्नसमारंभांचा काळ सुरू असल्याने सोने - चांदीचे दागिने खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. 

May 20, 2022, 05:11 PM IST

Gold-Silver सोन्याच्या दरांत तब्बल 4700 रुपयांची घसरण; लग्नसराईत ग्राहकांना दिलासा

Gold price today : सोने चांदीच्या किंमतीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याने भारतातही सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत.

Mar 31, 2022, 12:56 PM IST

Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण! सोने 4,087 रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली

Gold Price Today: गेल्या 20 दिवसांत सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. MCX वर सोन्याचा वायदा दर सध्या 51,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे, जो तीन आठवड्यांपूर्वी 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला होता. आजचे दर किती ते जाणून घ्या...

Mar 28, 2022, 03:56 PM IST

Gold Price Today: तब्बल 4235 रुपयांनी घसरले सोन्याचे भाव, चांदीची चमकही कमी

मागील 15 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतींमध्ये चांगलीच घसरण नोंदवली गेली. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर 51365  रुपये प्रति तोळे इतके झाले आहे

Mar 23, 2022, 02:13 PM IST

Gold Silver Price:युक्रेन-रशिया वादाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर

Gold Price in Mumbai: रशियाने युक्रेनसोबत युद्ध पुकारले असून, रशिया-युक्रेन संकटाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावरही दिसून येत आहे.

Feb 24, 2022, 02:35 PM IST

Gold Silver Rate Today | लग्नसराईमुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली; जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या किंमतींमध्ये नेहमीच चढ उतार होत असतो. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींमध्ये होणाऱ्य़ा बदलाचाही परिणाम देशातील सोन्याच्या बाजारात होत असतो.

Nov 26, 2021, 02:45 PM IST

Stock to Buy today | आठवड्याची सुरूवात करा जबरदस्त कमाईने; आज या स्टॉकवर करा ट्रेडिंग

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Oct 25, 2021, 08:42 AM IST

Gold Rate Today : दिवाळीआधी सोन्याला झळाळी, गाठला उच्चांकी आकडा

सोन्याने गाठला मोठा आकडा, आजचा दर जाणून घ्या 

Oct 21, 2021, 11:14 AM IST

Stock to Buy today | धमाकेदार कमाईसाठी आज या स्टॉक्स्समध्ये करा ट्रेड; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Sep 13, 2021, 09:24 AM IST