Stock to Buy today | धमाकेदार कमाईसाठी आज या स्टॉक्स्समध्ये करा ट्रेड; यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Sep 13, 2021, 09:24 AM IST
Stock to Buy today | धमाकेदार कमाईसाठी आज या स्टॉक्स्समध्ये करा ट्रेड; यादी घ्या लिहून title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये   APL APOLLO TUBES, HAVELLS, GLENMARK, ABBOTT INDIA, METROPOLIS, MARICO, R SYSTEMS, JSW ENERGY, PHILLIPS CARBON, CG CONSUMER, MRPL, Titan, Coal India, MCX, JSW Steel, AB Fashion, Bharti Airtel, NALCO, IOB, Ruchi Soya आणि Bharti Airtel या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY APL APOLLO TUBES 
TARGET 1925 SL 1836

BUY HAVELLS  FUT 
TARGET TARGET 1490 SL 1434

BUY GLENMARK 530 CE 
TARGET 20 SL 12

BUY ABBOTT INDIA 
TARGET 25700 अवधी 12 महिने

BUY METROPOLIS 
TARGET 3860 अवधी 6-9 महिने

BUY MARICO 
TARGET 720 अवधी 12-18 महिने

BUY R SYSTEMS 
TARGET 211 SL 196

BUY JSW ENERGY 
TARGET 300 SL 270

BUY PHILLIPS CARBON 
TARGET 259 SL 239

BUY CG CONSUMER 
TARGET 515 SL 480

BUY ABBOTT INDIA 
TARGET 25700 अवधी 12 महिने

Buy MRPL 
Target Rs 44.5 SL RS 42

Buy Titan FUT 
Target Rs 2080 SL RS 2000

Buy Coal India 150 CE 
Target Rs 4.5 SL RS 3.3

Buy MCX 
Target Rs 1710 SL RS 1630

Buy JSW Steel 
Target Rs 715 S: RS 680

Buy AB Fashion 
Target Rs 270 अवधी 6 महिने

Buy Bharti Airtel 
Target Rs 710 SL RS 678

Buy NALCO 
Target Rs 101 SL RS 96

Buy IOB 
Target Rs 20.5 SL RS 19.3

Buy Ruchi Soya 
Target Rs 1075 SL RS 1030

Buy Bharti Airtel 
Target Rs 710 SL RS 678