matheran toy train

पावसाळी सुट्टीसाठी माथेरानचा बेत आखताय? ही माहिती वाचून होऊ शकतो हिरमोड

Matheran news : माथेरान आणि जवळपासच्या भागांमध्ये असणां निसर्गसौंदर्य, शहरीकरणापासून दूर असणारी अनेक ठिकाणं आणि पावसाळ्यामध्ये बहरणारं इथलं सौंदर्य कायमच सर्व वयोगटातील प्रेक्षकांना अकर्षित करत असतं. 

 

Jun 8, 2024, 07:44 AM IST

महाराष्ट्रातील एकमेव पर्यटनस्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

Hill Station Near Mumbai: एक छोटीशी ट्रीप देखील सगळा थकवा दूर करुन मूड रिफ्रेश करते. यासाठी मुंबईजवळ असलेले हे पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहे. मात्र, येथे जायचं असेल तर पायी चालायची तयारी ठेवावी लागेल. कारण, येथे वाहनांना No Entry आहे.  

Feb 8, 2024, 04:25 PM IST

'ती' पुन्हा येतेय! थंडीत माथेरानला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून आनंदाची बातमी

Matheran Toy Train: मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Nov 3, 2023, 11:23 AM IST

माथेरानची राणी उद्यापासून नेरळ-माथेरान धावणार

माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.

Jan 25, 2018, 11:12 PM IST

माथेरानची राणी अखेर रुळावर

गेल्या दीड वर्षापासून यार्डात असलेली माथेरानची राणी रविवारी अखेर रुळावर आलीये. माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची रविवारी चाचणी घेण्यात आली.

Oct 29, 2017, 09:21 PM IST

माथेरानची टॉय ट्रेन आता लवकरच सुरु होणार

पर्यटकांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंद असणारी माथेरानची टॉय ट्रेन आता लवकरच सुरु होणार आहे. 

May 20, 2017, 08:20 PM IST