Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'
Maruti Suzuki Electric Car: नवी कार खरेदी करायच्या विचारात आहात? पेट्रोल किंवा डिझेल कार नकोय? इलेक्ट्रीक कार सेक्टरमध्ये तुम्हाला ही कार एक उत्तम पर्याय ठरेल. Maruti ची इलेक्ट्रीक कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत 'नो टेन्शन'
Sep 3, 2024, 02:17 PM ISTAuto Expo 2023 : ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी च्या Electric SUV ची पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Auto Expo 2023 : मारुति सुझुकीच्या गाड्यांना देशात मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुति सुझुकीने (Maruti eVX Electric SUV)आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर केली. या गाडीची कित्येक दिवसांपासून कारप्रेमी आतुरतेने वाट पाहात होते.
Jan 11, 2023, 01:54 PM IST