Viral News : रिअल लाइफ 'जुदाई'! प्रियकराच्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी प्रेयसीने दिले 1.39 कोटी, अन् मग पुढे जे घडलं...
Viral News : बायकोने नवऱ्याला घटस्फोट द्यावा म्हणून प्रेयसीने पत्नीला तब्बल 1.39 कोटी दिले. त्यानंतर पुढे काय झालं ते जाणून तुम्हाला अनिक कपूर आणि श्रीदेवाचा जुदाई चित्रपटाची आठवण होईल.
Dec 17, 2024, 03:40 PM ISTVIDEO| आदित्य ठाकरे लग्न कधी करणार?
When will Aditya Thackeray get married? Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 5, 2024, 08:25 PM IST'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान
Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.
Apr 2, 2024, 10:08 AM ISTतुम्ही लग्न कधी करणार? 6 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नावर राहुल गांधींनी काय उत्तर दिलं पाहा
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. यादरम्यान एका 6 वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना तुम्ही कधी लग्न करणार आहात अशी विचारणा केली.
Jan 31, 2024, 06:11 PM IST
'या' 4 भारतीय क्रिकेटपटूंनी चक्क चाहतीशीच केलं लग्न; यादीतील 2 नावं थक्क करणारी
List Of Indian Cricketers Married Their Fans: खेळाडूंनी चाहत्यांच्या प्रेमात पडून लग्न करणं फारच दुर्मीळ असतं. मात्र हे 4 वेळा घडलं आहे.
Jan 1, 2024, 12:53 PM ISTलग्नामध्ये पाठवणीच्या वेळी मुलींना 'या' वस्तू देणं मानलं जातं अशुभ
Dec 14, 2023, 01:34 PM IST'...म्हणून महिलांचं Extra Marital Affairs असतात', सर्व्हेतून माहिती समोर
Extra Marital Affairs : जोडप्याचे वैवाहिक जीवन दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात प्रेमासोबत रोमान्स असणं महत्त्वच आहे. अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता असतं. पण एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यानुसार महिलांचं विवाहबाह्य संबंधामागील कारणं समजली आहेत.
Oct 18, 2023, 09:08 PM ISTOMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी
Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Aug 11, 2023, 10:18 AM ISTभाऊ बेपत्ता झाल्यानंतर विवाहित दीराने केले भावजईसोबत लग्न; वाद वाढत गेले, मग...
बायकोला सोडून भावाच्या बायकोशी लग्न केले आणि मग तिचाच जीव घेतला आहे. झारखंडमध्ये घडलेली ही क्राईम स्टोरी पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
Jul 11, 2023, 04:19 PM ISTBeed |धक्कादायक! बीड जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण वाढलं
Beed Minor Girl Married For Three Times
Jun 9, 2023, 10:10 AM ISTज्या हॉटेलमध्ये ऋतुराजने बांधली लग्नगाठ त्या हॉटेलचं भाडं माहितीये का?
ज्या हॉटेलमध्ये ऋतुराजने बांधली लग्नगाठ त्या हॉटेलचं भाडं माहितीये का?
Jun 4, 2023, 10:41 PM ISTएकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न; कारण समजल्यावर शॉक व्हाल
राजस्थानमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. एका तरुणाने एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न केले आहे. तिघेही सुखाने संसार करत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबियांनी देखील या लग्नाला परवानगी दिली.
May 12, 2023, 10:07 PM ISTचार महिन्यांनी मुलाला आली आईची आठवण, फोन केला तर उचलेना, घरी जाऊन पाहिलं तर...
लहानपणापासून तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं, त्याचे हट्ट पुरवले. पण लग्न झाल्यावर तोच मुलगा आपल्या पत्नीला घेऊन आईपासून दूर राहू लागला. तब्बल चार महिन्यांनंतर त्याला आईची आठवण आली. पण तोपर्यंत सर्व संपलं होतं.
Apr 4, 2023, 10:58 PM ISTMS Dhoni Production Film : धोनीच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर, थाला माहीची नवी इनिंग सुरू!
Dhoni Entertainment Pvt Ltd: आगामी आयपीएलच्या हंगामानंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच आयपीएलला टाटा करण्यापूर्वी धोनीने चित्रपट निर्मितीत (MS Dhoni production movie) पाऊल टाकले आहे.
Jan 27, 2023, 11:13 PM IST