ज्या हॉटेलमध्ये ऋतुराजने बांधली लग्नगाठ त्या हॉटेलचं भाडं माहितीये का?

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार ओपनिंग बॅट्समन ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार लग्नबंधनात अडकले आहेत

ऋतुराज गायकवाडच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ऋतुराज गायकवाडने 3 जून रोजी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा महाबळेकश्‍वर येथील मेरिडियन हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला

होटेलच्या वेबसाइटनुसार, मेरिडियन हॉटेलच्या एक रुमचं भाडं 17,000 ते 33,000 हजारपर्यंत आहे

चेन्नई सुपर किंग्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही ऋतुराज गायकवाडच्या लग्नाचा फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या आहेत

चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज शिवम दुबे लग्नात कुटुंबासह सामील झाला त्यासोबत चेन्नाईचा प्रशांत सोलंकी पण होता

शिखर धवन, राशिद खान, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग मथिशा पाथीराना, राहुल चहर आणि अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार हे आयपीएल फायनलमध्ये एकत्र दिसलेत

VIEW ALL

Read Next Story