लग्न लावून चार वर्षीय चिमुरडीला दिली शिक्षा
विवाह म्हणजे नेमकं काय हेही समजत नसलेल्या चार वर्षांच्या या मुलीचा विवाह सात वर्षीय मुलाशी लावण्यात आल्यानं मुलीच्या आईला चांगलाच धक्का बसला.
May 4, 2013, 05:15 PM ISTफेसबुकवर प्रेम, लग्न आणि ४८ तासात घटस्फोटही
एका प्रेमी युगलांचे फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. एका आठवड्यात लग्नही झालं आणि ४८ तासात घटस्फोटही झाला.
Apr 30, 2013, 05:53 PM ISTलव, मॅरेज आणि हनीमूननंतर घर लुटले!
आपण फसवणुकीचे अनेक प्रकार पाहिले असतील, पण पहिल्यांदा प्रेम, मग निकाह आणि दुसऱ्या रात्री पूर्ण घर सफाटच केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
Apr 18, 2013, 05:42 PM ISTबोस्टन बॉम्बस्फोटानंतर पार पडला धावपटूंचा विवाहसोहळा!
बोस्टनमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा दहशतवादाचं सावट पसरलं. परंतु, हा बॉम्बस्फोट एका जोडप्याच्या लग्नाच्या निर्णयावर मात्र काहीही परिणाम करू शकला नाही.
Apr 17, 2013, 03:19 PM ISTवसीम अक्रम सुष्मिता सेन लग्नबंधनात अडकणार?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि बॉलिवुडची अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर ते लवकरच दुबईमध्ये सेटल होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
Apr 12, 2013, 02:51 PM ISTसोहाशी लवकरच करणार लग्न- कुणाल खेमू
बॉलीवूडची अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू हे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सैफ अली खानचा आणि करीनाचे लग्न झाल्यापासून या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता.
Apr 8, 2013, 03:42 PM ISTविवाहात अडचणी, करा या मंत्राचा जाप
आपल्या विवाहात अनेक बाधा येतात. अनेक वेळेस विवाह जुळतात, मात्र अनेक अडचणींमुळे पुन्हा विवाहात अडथळा निर्माण होतो.
Apr 4, 2013, 08:07 AM IST`आतिफ-सारा` विवाहबंधनात
पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमनं बॉलिवूडवर आपली जादू उधळलीय. हाच आतिफ आज लग्नाच्या बेडीत अडकतोय.
Mar 28, 2013, 02:59 PM ISTलग्नानंतर... चेतेश्वरपेक्षा पूजाला होतं जास्त टेन्शन...
पूजा हिला लग्नापूर्वीपासूनच ‘लकी गर्ल’ म्हणून ओळखली जातेय. पण, कदाचित यामुळेच पुजाला त्यांच्या लग्नानंतर चेतेश्वरच्या फॉर्मचं जबरदस्त टेन्शन आलं होतं.
Mar 6, 2013, 09:19 AM ISTविकी डोनर, १५ मुलांचा बाप
तुम्ही `विकी डोनर` हा सिनेमा पाहिलाय. या चित्रपटाची थिम वास्तव जीवनात पाहायला मिळालीय. `विकी डोनर` चित्रपटातील शुक्राणू दान करण्याच्या संकल्पनेने तरुणाईला चांगलेच पछाडलेले आहे. यामुळे शुक्राणू दात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे; तीच परिस्थिती श्रीमंत गणल्या गेलेल्या अमेरिकेत एकाने चक्क शुक्राणू दान केले आहेत. आपण १५ मुलांचा बाप झाल्याचे स्पम डोनरने म्हटलेय.
Mar 3, 2013, 03:08 PM ISTसलमानला लग्नाशिवाय हवीत मुलं!
सल्लू मियाँचा ‘हाजिर-जवाबी’पणा तसा बराच प्रसिद्ध आहे. प्रश्न फेकणाऱ्याला गप्प बसवणंही त्याला चांगलंच माहित आहे. पण, गोष्ट जेव्हा लग्नावर येते तेव्हा मात्र त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारख्या असतात...
Feb 21, 2013, 04:41 PM ISTलग्नाबद्दल जॉन म्हणतो...
बिपाशाबरोबर ब्रेक अप झाल्यानंतर जॉन अब्राहम दुसऱ्या एका मुलीबरोबर दिसायला लागला. त्यानं आता तिच्याशी लग्न करण्याचाही निर्णय घेतलाय आणि कधी याचाही विचार त्याच्या मनात घोळतोय.
Feb 19, 2013, 08:35 AM ISTचेतेश्वर पुजाराचा पूजा पाबरीशी विवाह
टीम इंडियालतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने `व्हॅलेंटाइन डे`च्या मुहूर्तावर लग्नाच्या बेडीत अडकला. पुजारा आणि त्याची मैत्रीण पूजा पाबरी हे आज कौटुंबिक सोहळ्यात विवाहबद्ध झालेत.
Feb 14, 2013, 08:48 PM ISTभास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Feb 14, 2013, 01:30 PM ISTपाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!
एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.
Feb 14, 2013, 08:09 AM IST