घरात का ठेवतात लव्ह बर्डस्?
युरोप आणि पाश्चात्य देशातील काही लोक आपल्या घरात `लव्ह बर्डस` ठेवतात. हे बर्डस दांपत्य जीवनात प्रेम आणि आनंद आणतात, असा त्यांचा विश्वास आहे.
Sep 14, 2013, 07:58 AM ISTपहिलं गे मॅरेज
उरुग्वेमध्ये पहिल्यांदाच एका गे जोडप्याने मॅरेज इक्विटी लॉ अंतर्गत स्वत:ला रजिस्टर केलय.
Aug 6, 2013, 05:50 PM ISTदुरावलेली ती दोघं... ७४ वर्षानंतर विवाहबंधनात!
७४ वर्षांपूर्वी... त्यानं तिला पाहिलं... तिनं त्याला पाहिलं... तेव्हा खरं तर ते दोघेही उमलत्या वयात होते... दोघांच्याही नजरांची भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमातच पडले. पण...
Jul 22, 2013, 10:43 AM ISTलग्नाबद्दल महिला होऊ लागल्यात निरुत्साही
आकडेवारीवर नजर टाकली असता १०० पैकी फक्त ३१ महिलाच विवाह करीत असल्याचे समोर आलेय. १९२० मध्ये हेच प्रमाण ९२.३ होते. १९७० च्या दशकात हे प्रमाण घटून ६० टक्क्यांपर्यंत आलं.
Jul 21, 2013, 10:55 PM ISTमनोज तिवारीचे सुश्मितासोबत सात फेरे
मनोज तिवारीने सिक्स मारला आणि त्याचे फिक्स झाले. त्याच्या सिक्सची कमाल पाहून सुश्मिता प्रेमात पडली.
Jul 19, 2013, 04:00 PM ISTफोटो : श्वेता तिवारीच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा!
`बीग बॉस सीझन - ४`ची विजेती श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकलीय. यावेळी तिची मुलगी पलक हिनंही आपल्या आईच्या लग्नाचा पूरेपूर आनंद घेतला.
Jul 14, 2013, 02:10 PM IST`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार
मी त्याच्यासोबत अनेक वर्ष पत्नीप्रमाणे राहत आहे. मला त्याच्याशी लग्न करायचेय, अशी मागणी करत एक याचिका महिलेने न्यायालयात दाखल केली. मात्र, कोर्टाने तिला फटकारत त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करु नकोस, असे बजवाले. तिला विवाहापासून रोखले.
Jul 11, 2013, 11:13 AM ISTअशोक डिंडाची ‘श्रेयसी’ने केली दांडी गुल
टीम इंडियात अशोक दिंडाने चकमदार कामगिरी करत अनेकांनी दांडी गुल केली. मैदानावर विकेट घेणार दिंडा याची विकेट श्रेयसी रुद्रा हिने पाडली आहे.
Jul 5, 2013, 08:58 AM ISTनवऱ्यांना शिक्षा, बायकोसाठी 'अग्निपरीक्षा'
‘अग्निपरीक्षा द्या आणि लग्नायोग्य व्हा’ हे काही वधूवर सूचक मंडळाचं ब्रीदवाक्य नाही तर ही अट आहे आफ्रिकेतील शारो या जमातीची.
Jun 26, 2013, 05:53 PM ISTएकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह
चक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा नावाच्या गावात हा प्रकाचक्क त्याने एकाच मंडपात दोन तरूणींशी विवाह केल्याची घटना उघड झाली आहे. उदयपूर जिल्ह्यातील चातरपुरा गावात हा प्रकार घडला.र घडला.
Jun 25, 2013, 12:51 PM ISTविवाहपूर्व शरीरसंबंध म्हणजे विवाहच-मद्रास हायकोर्ट
सज्ञान स्त्री पुरुषांच्या संबंधाबद्दल मद्रास हायकोर्टानं आज एक महत्वपूर्ण निकाल दिलाय सज्ञान स्त्री पुरुषांनी परस्परसंमतीने विवाह पूर्व शरीर संबध ठेवले तर तो कायदेशीर विवाहच आहे असा ऐतिहासीक निकाल मद्रास हायकोर्टानं दिलाय.
Jun 18, 2013, 11:49 PM ISTदेशात लुटारू वधूंचा सुळसुळाट!
जर तुम्ही लग्नाळू असाल आणि तुम्हाला जर कुणी नव्या संसाराची स्वप्नं दाखवत असेल, तर सावधान1 कारण भारतातल्या अनेक शहरांत सध्या लुटारू वधुंची सुळसुळाट झाला आहे.
Jun 5, 2013, 04:06 PM ISTअंकितला आयुष्यभराची साथ देणार - भावी पत्नी
स्पॉट फिक्सिं गमध्ये अडकलेल्या अंकित चव्हाहणच्या भावी पत्नीनं नेहा सांबरीनं त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
May 31, 2013, 02:01 PM ISTअंकितच्या लग्नातला अडथळा दूर, जामीन मंजूर
स्पॉट फिक्सिंगचे आरोप असलेल्या अंकित चव्हाणला दिल्लीच्या साकेत कोर्टाच्या सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय.
May 30, 2013, 04:30 PM ISTपतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न
अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
May 23, 2013, 04:42 PM IST