दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र!
१४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र व्हेलेंटाईन डेचा जल्लोष सुरु होण्याआधीच नागपूरात शिवसेनाच्या भारतीय विद्यार्थी सेनेने बगिच्यात बसलेल्या जोडप्यांना पळवून लावलंय.
Feb 13, 2013, 05:40 PM ISTलग्न जमत नाही... तर करा गणेशाची उपासना
लग्नाविषयी अनेक समस्या नेहमीच दिसून त्यामुळे लग्न पाहावं करून अशी म्हण रूढ झाली.. काही लोकांचे विवाह लवकर जुळत नाहीत.
Jan 10, 2013, 08:29 AM IST`एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच विवाहाचा करार`
एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच पती-पत्नीमध्ये लग्नाचा करार केला जातो, असं म्हणत भागवतांनी आपले विचार पाझळलेत.
Jan 8, 2013, 10:44 AM ISTहुंडा मागणारा नवरेदव लग्नमंडपातून तुरुंगात
डोंबिवलीत एका लग्नमंडपात अजब घटना घडली. हुंडा मागणा-या नवरदेवाच्या गळ्यात वरमाला पडण्याऐवजी चक्क चोप मिळाला. त्यानंतर मुलीच्या धाडसामुळे त्याला थेट तुरुंगात जावे लागले.
Dec 17, 2012, 08:11 AM ISTविद्या रंगली ‘सिद्धार्थ’च्या रंगात!
‘डर्टी गर्ल’ विद्या बालनसाठी १४ डिसेंबर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरतोय. विद्या बालन आणि यूटीव्ही सीईओ सिद्धार्थ रॉय-कपूर उद्या लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. बुधवारी विद्याचा मेहंदीचा कार्यक्रम अत्यंत खाजगी आणि साध्या पद्धतीनं पार पडला.
Dec 13, 2012, 04:05 PM ISTविद्या बालनचं पहिलं लग्न तर पतीचं तिसरं
`डर्टी पिक्चर`मधल्या अभिनयाने सर्वांची मन जिंकून घेणारी विद्या बालन आणि यूटीव्हीचा सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर नाही नाही म्हणता विवाह बंधनात अडकत आहेत. मात्र, असे असले तरी विद्याचं पहिलं तर सिद्धार्थचं हे तिसरं लग्न आहे.
Dec 12, 2012, 02:44 PM ISTलग्न सैफच आणि टेन्शन श्रीदेवीला
सैफ खानचं लग्न नुकतच झालं. या लग्नाची टेन्शन मात्र, श्रीदेवीला आलंय. तुम्ही म्हणाल, सैफ आणि करीनाचे लग्न जल्लोषात झालं. मग श्रीदेवीचं काय? हा प्रश्न पडलाय ना. त्याचं कारणही तसंच आहे. श्रीदेवीची मुलगीही आता मोठी झाली आहे. श्रीदेवीच्या मुलीच्या शुभेच्छा स्वीकारताना सैफनं तिला थ्यॅंक्यू बेटा, असं म्हटलं आणि श्रीदेवीला तेव्हापासून टेन्शन आलंय.
Oct 27, 2012, 06:15 PM ISTलग्नाला दिला नकार, म्हणून केला बलात्कार
देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नात्यांचं आणि वयाचंही भान न ठेवता होत असलेल्या बलात्काराच्या घटना वाढू लागल्या आहेत.
Oct 24, 2012, 10:56 AM ISTपाकमध्ये हिंदू मुलीचे धर्मांतर
पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम युवकाशी लग्न केल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे. दरम्यान, मुलीचे बळजबरीने धर्मांतर केले आहे, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Aug 11, 2012, 02:45 PM ISTकायदा आणि धर्माच्या पलीकडचं...
शुभांगी पालवे
कुठलाही धर्म कोणत्याही व्यक्तीला बांधून ठेवण्यातल्या विचारसरणीचा कधीच नव्हता. इतकंच काय तर इस्लाम धर्मातही मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीची आपला जोडीदार म्हणून निवडण्याचा हक्कही त्यात सामील आहे. दिल्ली हायकोर्टानंही याच आशयाचा संदर्भ, खटल्याचा निर्णय देताना जोडला होता.
पुरूषांबरोबर नाच; चार महिलांना केले ठार
पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.
Jun 4, 2012, 08:48 PM ISTविवाहाचे गिफ्ट; उपेक्षितांच्या मदतीसाठी
जळगाव जिल्ह्यात सात जन्माचे फेरे घेणाऱ्या अर्चना सावंत आणि अभिजित शिंपी या नवदाम्पत्याने समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. स्वत:च्या लग्नाचे गिफ्ट उपेक्षितांच्या मदतीसाठी देऊ केले आहे. समाजसेवी संस्थांना सुमारे एक लाख रूपयांची देणगी देऊन नवा पायंडा पाडला.
Jun 4, 2012, 04:04 PM ISTसमलिंगी विवाह: काही गैर नाही - ओबामा
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक आश्चर्यकारक विधान केले आहे. आपला समलिंगी विवाहाला पाठिंबा आहे. यात काही गैर नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे, असा खुलासाही आोबामा यांनी केला आहे.
May 10, 2012, 01:43 PM ISTवांद्र्यात ४५ जणांना लग्नाचे जेवण बाधले
मुंबईतील वांद्रे येथील भारतनगर वसाहतीतील ४५ जणांना रविवारी लग्नाचे जेवण बाधल्याने त्यांना पालिकेच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. या सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी सांगितले.
Apr 30, 2012, 09:13 AM ISTगतीमंदांसाठी एक आगळा वेगळा लग्नसोहळा....
पुण्यात एक अनोखा विवाह सोहळा रंगला. हा विवाह सोहळा होता बाहुला-बाहुलीचा. आणि तो आयोजित करण्यात आला होता गतिमंद मुलांसाठी. अगदी खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्याला लाजवेल असा हा सोहळा झाला.
Apr 24, 2012, 09:59 AM IST