marriage

लग्नाच्या चौथ्याच रात्री नववधूकडून मोठा कांड, नवऱ्यानं लावला डोक्याला हात

खरंतर काही दिवसांपासून ज्या घरात जल्लोषाचे वातावरण होतं, तेथे शोककळा पसरली आहे. 

Jun 5, 2022, 05:32 PM IST

माता लक्ष्मीचे रूप असतात या महिला ज्यांच्या अंगावर असतात अशा खुणा

सामुद्रिक शास्त्रामध्ये अवयवांची रचना, चिन्हे आणि तीळ यावरून व्यक्तीबद्दल बरीच माहिती मिळते.

Jun 2, 2022, 09:50 PM IST

'या' कारणामुळे KL Rahul दीपक चाहरच्या लग्नात गैरहजर, ज्यामुळे सोशल मीडियावर होतोय ट्रोल

केएल राहुलने बहरीनमध्ये त्याचा मित्र डेव्हिड कीलन मॅथियासच्या लग्नाला हजेरी लावली.

Jun 2, 2022, 08:54 PM IST

हनिमूनच्या रात्री लाईट जाताच वधूने दिला 440 चा झटका, पाहून नवरदेवाने घेतला धस्का

शाहजहांपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाचे लग्न झाले. परंतु त्याच्या हनीमुनच्या रात्रीच त्याच्या घराची लाईट गेली. मग काय जेथे नवरदेव स्वप्न रंगवत होता. तेथे ही नववधू अंधारात त्याला 440 चा झटका देऊन गेली.

Jun 1, 2022, 10:32 PM IST

नवरीचा डान्स मंजुलिकालाही देतोय मात, डान्स पाहून सासरच्यांची लागली वाट

लग्न म्हटलं तर नाच गाण आलंच. या घटनेत नवरीला लग्नानंतर सासरच्यांनी नाचायला सांगितले. 

Jun 1, 2022, 09:31 PM IST

नवऱ्याने फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून महिलेची आत्महत्या, पण यामागचं कारण काही वेगळंच?

एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली.

Jun 1, 2022, 07:18 PM IST

उशिरा लग्न केल्यास महिलांना होऊ शकतात 'या' समस्या, जाणून घ्या याचे तोटे

वाढत्या वयानुसार महिलांना गर्भधारणेसाठी जास्त वेळ लागतो आणि गर्भपात आणि प्रसूतीमध्ये अडचणी येतात.

May 31, 2022, 06:33 PM IST

लग्न समारंभात डीजेच्या तालावर पत्नी बेभान होऊन नाचली, पतीने चांगलीच धुलाई केली

एका लग्न समारंभात पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत नाचत होती, पतीने उचललं असं पाऊल की... 

 

May 30, 2022, 04:49 PM IST

मुलींच्या मनातील Dream Boy... अशा मुलांच्या शोधात असतात मुली

तुमच्या आयुष्यात असणाऱ्या मुलीला हव्या असतात जोडीदारामध्ये 'या' गोष्टी.... 

 

May 30, 2022, 08:09 AM IST

लग्नातील त्या फोटोनं उघडले नवऱ्याचे डोळे... बायकोचा असा चेहरा पाहाताच एकटीला सोडून परतला नवरदेव

नवऱ्यासमोर आपल्या पत्नीबद्दल असं काही समजलं, ज्यामुळे तो आपला हनीमून मधेच सोडून पुन्हा आपल्या घरी निघून आला.

May 29, 2022, 10:08 PM IST

जीजा सालीचा डान्स पाहून नववधू झाली लाल... तिची अशी रिएक्शन पाहून नवरदेव पडला गार

तुम्ही व्हायरल व्हिडीओमधये पाहू शकता की, लग्नासमारंभातील एक कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये नवरदेव आणि नववधू आहेत.

May 29, 2022, 10:03 PM IST

बायकोने दुसरे लग्न केले म्हणून नवऱ्याचे उपोषण

Husband Fasting at Buldana : पतीने बायकोच्या विरोधात उपोषण सुरु केले आहे.

May 27, 2022, 02:24 PM IST