आईच्या मैत्रिणीला ललित मोदीने अडकवलं प्रेमाच्या जाळ्यात... लग्नाच्या काही वर्षांत 'अशी' झाली सुष्मिताची एन्ट्री!
दोन दिवसांपुर्वी ललित मोदीने एक फोटो शेअर करून सुष्मिता सेनला आपण डेट करत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे
Jul 16, 2022, 05:55 PM ISTअनिल कपूरमुळे सोनमचे डोहाळे जेवण झाले कॅन्सल!..'या' धक्कादायक निर्णयामुळे सोनम नाराज
अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहूजा यांच्याकडे लवकरच एका छोट्या पाहुण्याचं स्वागत होणार आहे.
Jul 16, 2022, 03:58 PM ISTVIDEO | 'ना लग्न, ना एंगेजमेंट'; सुश्मिता सेन-ललित मोदींच्या 'अफेअर'ची गोष्ट
Sushmita Sen RefuseThe Statement Of Marriage With Lalit Modi
Jul 15, 2022, 10:50 PM IST''अंकिता लोखंडे आणि विकी दोघंही लवकरच...'' ऐकून राखी सावंत झाली शॉक; पाहा व्हिडीओ
राखी सावंतने प्रेगंन्सी न्यूजवरून भलत्याच एका अभिनेत्रीवरून खुलासा केला आहे.
Jul 15, 2022, 07:11 PM ISTलग्नासाठी नवरदेवाचा पुरातून जीवघेणा प्रवास
nanded groom travelled from flood water through thermacol
Jul 15, 2022, 08:50 AM ISTसुष्मिता सेन होणार मिसेस ललित मोदी
Sushmita sen and lalit modi in relationship
Jul 15, 2022, 08:45 AM IST"राखी सावंत आजही तितकीच..." करन जोहर असं काय म्हणाला?, वाचा
त्यात आता सर्वाधिक चर्चा आहे ती राखी सावंतची
Jul 13, 2022, 09:25 PM ISTलग्नापूर्वी नक्की जाणून घ्या 'या' गोष्टी, ज्यामुळे वैवाहिक जीवन राहिल आनंदी
लग्नाचं पवित्र नातं हे सात जन्माचं अतूट बंधन मानलं जातं, पण कधी कधी पती-पत्नीच्या नात्यातील छोटे-छोटे गैरसमज हे नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात.
Jul 13, 2022, 09:25 PM ISTपरदेश प्रवास आणि गर्लफ्रेंडबद्दल बायकोपासून लपवण्यासाठी नवऱ्याने पासपोर्टची पानं फाडली, पण...
या व्यक्तीला आपल्या बायकोपासून आपल्या टूरबद्दल लपवून ठेवणं इतकं महाग पडलं की, त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
Jul 10, 2022, 05:20 PM ISTकधी पाहिली का अशी वरात? धो-धो पाऊसात देखील वरातीचा जुगाड, हे पाहून म्हणाल, ''ये हुई ना बात...''
देशात पावसाचं आगमन झालं आहे आणि श्रावण महिना पण लवकर येणार आहे. पावसासोबत सध्या लग्नाचा सिझन आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला लगीनघाई पाहायला मिळते. तसे पाहाता लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे सहाजिकच वरातही एकदाच निघणार, मग जर अशावेळी पाऊस आला तर काय करणार? वरात थांबवणार? शक्यंच नाही....सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jul 7, 2022, 08:08 PM IST
मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा बोहल्यावर, जाणून घ्या कोण आहे नववधू?
Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत.
Jul 6, 2022, 02:24 PM ISTRelationship Tips : बायको आपल्या नवऱ्यावर का घेते संशंय? समोर आली यामागची 4 मोठी कारणं
आपला नवरा घरापासून बराच काळ बाहेर असल्यामुळे मग अनेक महिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि इथूनच नात्यात प्रॉबलम्स येण्यास सुरुवात होते.
Jul 3, 2022, 10:44 PM ISTलग्नाआधी पार्टनरच्या या सवयींकडे दुर्लक्ष करू नका, लग्नानंतर पडू शकतं महागात
आजकाल बरीच कपल लग्नापूर्वी एकमेकांसोबत वेळ घालवतात. यामागे एक प्रमुख कारण असतं ते म्हणजे, एकमेकांना चांगलं समजून घेता येतं. यादरम्यान दोघेही एकमेकांना चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लग्नानंतर अनेक लोकांना या सवयी जपता येत नाहीत. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन चढ-उतार येऊ लागतात.
Jul 3, 2022, 10:04 AM ISTमहापौरांचं एका मगरीशी लग्न, हा वेडेपणा नाही तर... यामागील कारण ऐकून बसेल धक्का
या लग्नातील वधू ही माणूस नसून ती एक मगर आहे. तसेच हा वर देखील एक सामान्य माणूस नाही तर तो...
Jul 2, 2022, 07:39 PM IST