मुंबई : आपल्या जोडीदाराचं आलपल्यावर प्रचंड प्रेम असावं असं प्रत्येक मुलीला वाटातं. कारण लग्नानंतर तोचं एक असा व्यक्ती असतो, ज्याच्यासोबत आपण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. जोडीदार प्रेम आणि काळजी करणारा असेल तर, आयुष्य आणखी सुंदर होतं. आपला पती असा असावा? अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. चला, आज आपण अशा मुलांबद्दल जाणून घेऊ, जे लग्नानंतर आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात.
'या' नावाची मुलं त्यांच्या पत्नीच्या प्रत्येक गोष्ट घेतात काळजी
A नावाची मुले
या अक्षरापासून सुरू होणारे नाव असलेल्या मुलं आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. त्याच्या भावनेचा मनापासून आदर करा. एवढंच नाही तर नातं टिकऊन ठेवण्यासाठी ही मुलं सर्व काही करतात. नातेसंबंधांचे महत्त्व त्यांच्यासाठी खूप आहे. या सवयीमुळे त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
D नावाची मुले
या नावाची मुलं पत्नीच्या प्रत्येक गोष्टची काळजी घेणारी असतात. जीवनाचा कोणताही निर्णय ते पत्नीच्या सल्ल्यानेच घेतात. पत्नीच्या आनंदासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा. त्यांच्या अशा सवयीमुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते.
K नावाची मुले
या नावाच्या मुलांचा स्वभाव काळजीवाहू असतो. प्रत्येक संकटातही ते पत्नीची साथ सोडत नाही. प्रत्येक परिस्थितीत K नावाची मुलं पत्नीच्या बाजूने भक्कम उभे राहतात. पत्नीच्या भावनांचा आदर करतात.
R नावाची मुले
ज्योतिषशास्त्रानुसार या नावाची मुले खूप रोमँटिक असतात. ही मुले आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. पण त्यांना कोणत्याही गोष्टीचा देखावा करणं अजिबात आवडत नाही. या नावाच्या मुलांना नाटक करणारे लोकही आवडत नाहीत. या नावाच्या मुलांना प्रवासाची खूप आवड असते.