WTC इतिहासात सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज; पाहा विराट कोहली कुठंय?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा जो रूट आहे, जो रूटने 42 सामन्यांमध्ये 3575 धावा करत इतिहास रचला आहे.विराट कोहलीने WTC मध्ये आतापर्यंत 31 सामने खेळे आहेत आणि 1803 धावा केल्या आहेत.
May 17, 2023, 11:51 PM ISTहेच पाहायचं बाकी होतं! लाईव्ह सामन्यात खरंच Marnus Labuschagne ने ओठांना लावली लिपस्टिक?
तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया फिल्डींग करत असताना मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) चा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसतोय. यामध्ये लाबुशेन त्याच्या ओठांना काहीतरी लावतोय असं दिसतोय.
Mar 2, 2023, 10:06 PM ISTViral Video: याला म्हणतात दहशत! LIVE सामन्यात Ashwin ने असं काही केलं की.. Virat देखील खदाखदा हसला!
India vs Australia Test : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो, तेव्हा स्टाईकवर खेळणाऱ्या बॅटरपेक्षा नॉन स्टाईकवर असलेला फलंदाज जास्त सावध असतो.
Feb 19, 2023, 09:04 PM ISTIND vs AUS: कंट्रोल लाबुशेन कंट्रोल! विकेट गमावल्यानंतर डोळे पुसत पव्हेलियनमध्ये परतला Marnus Labuschagne, पाहा व्हिडीओ
कांगारू फलंदाज मार्नस लाबुशेनची (Marnus Labuschagne) विकेट गेल्यावर रोहित शर्मा अधिकच आनंदी दिसून आला, दरम्यान त्याचा हा आनंद पाहून लाबुशेन मात्र संतापलेला दिसला.
Feb 17, 2023, 03:59 PM ISTIND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!
India vs Australia, 1st Test: भारताच्या फिरकी खेळपट्ट्यांवर तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आठवडाभर अगोदर भारतात आलाय. बंगळुरूच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ तंबु ठोकून सराव करताना दिसतोय.
Feb 5, 2023, 09:28 PM IST
Aus vs Sa : LIVE सामन्यादरम्यान क्रिकेटपटूने मैदानात मागवली सिगारेट, पाहा VIDEO
Australia vs South Africa, 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत (Australia vs South Africa) तीन सामन्यांची टेस्ट मालिका सुरू आहे. या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडलीय. क्रिकेटच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती. लाईव्ह सामन्या दरम्यान एका खेळाडूने सिगारेट मागवल्याची घटना घडली.
Jan 4, 2023, 02:20 PM ISTAUS vs SA: नशिब असावं तर असं! गोळीच्या स्पीडने आलेला बॉल खेळायला गेला अन्...; पाहा Video
Ball hit stump of batsman dean elgar: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंड (Scott Boland) बॉलिंग करत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आगळंवेगळं चित्र पहायला मिळालं. पहिला चेंडू स्कॉटने गोळीगत सोडला.
Dec 26, 2022, 09:35 PM ISTAUS vs SA: चीते की चाल, बास की नजर आणि लाबुशेनचा कॅच... थक्क करणारा Video पाहाच!
Boxing Day Test, AUS vs SA: ऑस्ट्रेलियन संघ तसा तगडा... फिल्डिंगच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा हात धरू शकत नाही. अनेक दिग्गजांच्या यादीत नाव येतं ते मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) यांचं...
Dec 26, 2022, 05:15 PM ISTWATCH: इनस्विंग, आऊटस्विंग आणि क्लीन बोल्ड... Video पाहून तुम्हीही म्हणाल 'कडकsss'
AUS vs WI 1st Test: बॉल एवढा परफेक्ट होता की, सिल्वाला देखील बॉल समजला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेकांनी स्टार्कचं कौतूक देखील केलंय.
Dec 3, 2022, 05:35 PM IST
WTC स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 बॅट्समन, 'या' भारतीयाचा समावेश
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा खेळाडू 5 व्या क्रमांकावर आहे. या खेळाडूने आपल्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवून दिला होता.
May 30, 2021, 04:36 PM ISTकोहलीचं अव्वल स्थान या युवा खेळाडूमुळे धोक्यात
२०२० सालच्या पहिल्या टेस्ट क्रमवारीची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.
Jan 9, 2020, 12:04 PM ISTऑस्ट्रेलियाला सापडला 'हिरा'; भारताविरुद्ध पदार्पण करणार
न्यूझीलंडचा टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.
Jan 7, 2020, 01:13 PM ISTआर्चरच्या बाऊन्सरने स्मिथ कोसळला, पहिल्यांदाच या नियमाचा वापर
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेसमध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
Aug 18, 2019, 06:04 PM ISTVIDEO: आयसीसीच्या नव्या नियमाचा 'या' प्लेअरला दणका
आयसीसीने काही दिवसांपूर्वीच आपले नवे नियम लागू करण्याची घोषणा केली होती. हे नवे नियम २८ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. या नियमांचा पहिला फटका ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला बसला आहे.
Sep 30, 2017, 06:13 PM IST