mark zuckerberg

ट्विटरला टक्कर! मेटाचं Threads app लाँच; 11 वर्षांनंतर Zuckerberg चं ट्विट विक्रमी वेगानं व्हायरल

Mark Zuckerberg Threads : फेसबुक मेटामध्ये मागील काही महिन्यांमध्ये बरेच बदल झाले. अनेक अपडेट्स आल्या आणि आता त्यात आणखी एका नव्या सुविधेची भर पडली आहे. 

Jul 6, 2023, 12:37 PM IST

तू फक्त जागा सांग! Zuckerberg ने स्वीकारलं Elon Musk चं Challenge, आता पुढे काय?

Mark Zuckerberg Accepts Elon Musk Challenge: मस्क यांनी मार्क यांच्या नव्या योजनेसंदर्भात बोलताना टीका केली होती. त्यावरुन मस्क यांना एकाने सावध राहण्याचा सल्ला दिला असता त्यांनी थेट मार्क यांना आव्हान दिलेलं.

Jun 22, 2023, 04:20 PM IST

सर्वात तरूण वयात 'या' बिझनेसमनंनी सुरू केले Start-Ups, आज आहेत कोट्यवधींचे मालक

Top 10 Business People started their early age Startups: वयाच्या अवघ्या 20-30 व्या वर्षी जगातले असे अनेक कर्तबगार बिझनेसमन (Businessmen) आहेत ज्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज तो अख्ख्या जगात प्रसिद्ध केला आहे. 

May 1, 2023, 07:45 PM IST

Modi चहा विकत आणि Ambani पेपर स्टॉलवर असते तर...; कामगार दिनानिमित्त पाहा भन्नाट फोटो

Labour Day: आज कामगार दिन साजरा केला जात आहे. दरम्यान जर जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक, राजकारणी जर इतरांप्रमाणे सर्वसामान्य कामगार असते तर कसे दिसले असते. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने हे फोटो तयार करत इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. 

 

May 1, 2023, 02:35 PM IST

Mukesh Ambani ते Ratan Tata महिला असते तर कसे दिसले असते? पाहा भन्नाट फोटो

Artifical Intelligence च्या माध्यमातून सध्या अनेक गोष्टी भविष्यात नेमक्या कशा असतील याचे अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान अशाच प्रकारे जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक जर महिला असते तर कसे दिसले याचे फोटो AI च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

 

May 1, 2023, 01:57 PM IST

जगातील श्रीमंत गरीब असते तर कसे दिसले असते? पाहा AI आर्टिस्टचे भन्नाट फोटो

सोशल मीडियावर सध्या Artificial Intelligence ची जोरदार चर्चा असून याच्या सहाय्याने कल्पनेच्या आधारे अनेक फोटो तयार केले जात आहेत. हे तंत्रज्ञान इतकं पुढारलेलं आहे की, तुम्ही कोणत्याही प्रकारचे फोटो तयार करु शकता. नुकतंच एका कलाकाराने Midjourney चा वापर करत जगातील श्रीमंत गरीब असते तर कसे दिसले असते याचे फोटो तयार केले आहेत. 

 

Apr 9, 2023, 07:07 PM IST

Meta Job Layoffs 2023: झुकरबर्गनं Sorry म्हटलं अन् नोकरीवरुन काढलं! Meta चे 10000 कर्मचारी एका क्षणात बेरोजगार

Meta Layoffs 2023: फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाने एका ब्लॉगमधून यासंदर्भातील घोषणा केली असून पुढील काही वर्षांपर्यंत अशीच स्थिती राहणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

Mar 14, 2023, 09:22 PM IST

Meta Layoffs: मार्क झुकरबर्गचा वरिष्ठ Managers ला शेवटचा इशारा; म्हणाला, "कंपनीसाठी योगदान द्या नाहीतर..."

mark zuckerberg might fire more employees: मागील आठवड्यामध्ये मार्क झुकरबर्गने कर्मचारी कपातीचे पुन्हा एकदा संकेत दिले आहेत. यंदाचं वर्ष म्हणजेच 2023 हे 'एफिशियन्सी'चं विषय आहे. झुकरबर्गने कंपनीच्या मॅनेजर्सला शेवटची वॉर्निंग दिली आहे.

Feb 9, 2023, 02:09 PM IST

Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'

Facebook Bug: फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब , तुम्हालाही बसला का फटका? जाणून घ्या नेमंक काय घडले  आहे.

Oct 12, 2022, 11:57 AM IST

Facebookचे रिब्रॅंडिंग, मार्क झुकरबर्ग यांनी केले Hello, Meta

FACEBOOK NEW NAME : घराघरात पोहोचलेल्या फेसबुकचे (Facebook) रिब्रॅंडिंग करण्यात आले आहे.  

Oct 29, 2021, 08:30 AM IST

फेसबूक डाऊन झाल्यानंतर काही तासांतचं मार्क झुकरबर्ग यांनी गमावले श्रीमंतांच्या यादीतील नाव

 सोशल मीडियाचे सर्व्हर डाऊन, मार्क झुकरबर्ग यांना बसला एवढ्या कोट्यवधी रूपयांचा फटका..

Oct 5, 2021, 11:29 AM IST

भारतीयांमुळे हे शक्य झाले आहे - मार्क झुकेरबर्ग

डिजिटल वॉलेट पेमेंट सर्व्हिस व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात सुरु होत आहे. (Digital wallet payment service WhatsApp Pay)  

Dec 15, 2020, 04:14 PM IST

'इंटरनेटने संस्कृती जवळ आणली पण.... ', झुकरबर्गची भावनिक साद

2020 चा मार्कचा अजेंडा ब्लॉगमधून शेअर 

Jan 12, 2020, 12:22 PM IST

'डेटा लिक' वादाचा फेसबुकवर अनपेक्षित परिणाम

डेटा लिक वादानंतरही फेसबुक वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ 

Jan 31, 2019, 02:12 PM IST

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज

...तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार

Sep 30, 2018, 11:39 AM IST