मार्क झुकरबर्ग

मार्क झुकरबर्ग फेसबुकचा सीईओ आहे.

जेफ बेजोस

जेफ बेजोस ई-कॉमर्स कंपनी अॅमोझनचे संस्थापक आहेत. जर ते कामगार असते तर कसे दिसले असते हे या फोटोत अगदी हुबेहूब दिसत आहे.

एलॉन मस्क

एलॉन मस्क टेस्ला आणि ट्विटरचे मालक असून कामागराच्या रुपात भन्नाट दिसत आहेत.

किम जोंग उन

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला अशा रुपात पाहण तसं दुर्मिळच असेल.

जॅक मा

जॅक मा हे अलीबाबा ग्रुपचे सह-संस्थापक आहे. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने त्यांना कारखान्यातील कामगार या रुपात दाखवलं आहे.

व्लादिमीर पुतीन

रशियाचे अध्यक्ष पुतीन जर रस्त्याशेजारी बसून चपला शिवण्याचं काम करताना दिसत असते तर?

अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सफाई कामगाराच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे.

गौतम अदानी

श्रीमंतांच्या यादीत सहभागी असणारे अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी जर एखाद्या कंपनीत कामगार असते तर असेच दिसले असते ना?

मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी कामगार असते तर कसे दिसले असते याचा विचार कधी तुम्ही केला आहे का?

नरेंद्र मोदी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीकाळी चहा विकत होते. त्यामुळे त्यांचा चहा विकतानाचा फोटो तयार करण्यात आला आहे.

जगभरातील प्रसिद्ध व्यक्ती कामगार असते तर...

जगभरातील काही प्रसिद्ध उद्योजक, राजकारणी जर इतरांप्रमाणे सर्वसामान्य कामगार असते तर कसे दिसले असते. AI आर्टिस्ट शाहिदने Midjourney AI च्या मदतीने हे फोटो तयार करत इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story