marathinews

अभिनेत्रीने सांगितल्या struggle काळातल्या कटु आठवणी, निर्माते म्हणाले, ''तुला कोणीच पाहणार नाही''

नुकतंच दिव्यांकाने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांची आठवण शेअर करत त्या दिवसांमधील काही कटु आठवणी जागृत केल्या आहेत. 

Aug 17, 2022, 06:14 PM IST

''कृपया अशा प्रकारांपासून सावध राहा''... का दिला अमोल कोल्हे यांनी सावधानतेचा इशारा?

पण अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या अकांऊटसोबत गैरप्रकारही केले जातात. 

Aug 17, 2022, 04:55 PM IST

Vijay Deverakonda आणि अनन्या पांडे लग्नबंधनात अडकणार? फोटो व्हायरल

परंतु या सगळ्यात सध्या अनन्याचा एक फोटो तिच्याच नाही तर विजय देवरकोंडाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. 

Aug 17, 2022, 03:22 PM IST

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर मुलाची भावुक पोस्ट, वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात निश्चित मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

Aug 17, 2022, 01:43 PM IST

Retirement नंतरही पैशांची चणचण भासणार नाही, 'या' तीन scheme बद्दल जाणून घ्या

आत्तापासूनचं तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय तर तुमच्यासाठी काही विशेष योजना आहेत ज्यात गुंतवणूक केलीत तर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. 

Aug 14, 2022, 11:19 PM IST

EPFO Insurance: ई-नॉमिनेशन भरण्याचे 'हे' आहे फायदे, वाचा कसा कराल अप्लाय?

या सेवेद्वारे खातेधारक आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे ऑनलाइन नोमिनेशन करू शकतो.

Aug 14, 2022, 11:05 PM IST

Harry Potter च्या प्रसिद्ध लेखिका J. K. Rowling यांना जीवे मारण्याची धमकी?

J K Rowling यांनी लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला म्हणून त्यांना ही धमकी आल्याचे कळते आहे.

Aug 14, 2022, 10:15 PM IST

Big Bull राकेश झुनझुनवालांनी 5000 रूपयांपासून सुरूवात करत असा गाठला 32000 हजार कोटींचा टप्पा

शेअर मार्केटमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी 36 वर्षांपूर्वी त्यांचा प्रवास सुरू केला होता. 

Aug 14, 2022, 06:32 PM IST

'तारक मेहता' मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे बॉल्ड फोटोशूट, दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ... पाहा फोटो

आता पुन्हा एकदा ती आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 

Aug 14, 2022, 03:12 PM IST

'बाथरूममध्ये जाऊन...', अनेक दिवसांनंतर दिग्दर्शकाची पोलखोल, अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटु अनुभव, वाचा नेमकं प्रकरण

बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांवर एका अभिनेत्रीने आपला त्यांच्यासोबतचा काम केल्याचा वाईट अनुभव शेअर केला आहे. 

Aug 14, 2022, 02:11 PM IST

कधीकाळी रस्त्यावर पेन विकणारा 'हा' अभिनेता आज आहे बॉलीवूड कॉमेडीचा बादशाह...

त्यांचे कॉमेडीचे टायमिंग आणि विनोदशैलीमुळे त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. 

Aug 14, 2022, 01:38 PM IST

तुम्हाला आहे पिंपल्सचा त्रास? चुकूनही लावू नका 'या' गोष्टी, जाणून घ्या कारण...

जर तुमच्या चेहऱ्यावर पिपल्स असतील तर तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

Aug 13, 2022, 11:29 PM IST

लाल सिंग चड्ढाच्या Box office कलेक्शनवर boycott ट्रेण्डचा परिणाम?

परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. 

Aug 13, 2022, 09:52 PM IST