marathinews

तुमचं Facebook अकाऊंट धोक्यात! एका झटक्यात होऊ शकतं असं Hack

गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुकवर हॅकिंगचं प्रमाण वाढलं आहे. अकाऊंट हॅक करून पैसे मागितले जाण्याच्या घटना समोर आल्या होता. 

Feb 28, 2022, 01:35 PM IST

900 विद्यार्थी मायदेशी आणले म्हणजे... Oeration Ganga वरुन काँग्रेसची केंद्रावर टीका

'इतर देशांनी आपले नागरिक तात्काळ मायदेशी नेले, पण आपण पावलं उचलण्यास उशीर केला'

Feb 28, 2022, 12:50 PM IST

कायम Hijab मध्ये राहण्यासाठी आणखी एका अभिनेत्रीचा कला जगताला अलविदा

हिजाबमध्येच राहण्याचा निर्णय घेत अल्लाहच्या सेवेतच आयुष्य अर्पण करण्याचा निर्णय तिनं घेतला. 

Feb 21, 2022, 01:32 PM IST

तुमच्या तल्लख बुद्धीला ताण देऊन सांगा यामध्ये दडलेला आकडा; 99 टक्के लोक ठरले अपयशी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोमध्ये याचं उदाहरण पाहता येत आहे. जिथं ही संकल्पना अधिक स्पष्टपणे मांडली गेली आहे. 

 

Feb 20, 2022, 02:41 PM IST

लग्न नको, पण मूल हवं; अभिनेत्यानं सांगितलं 'त्या' नात्यामागचं गुपित

अनेक जोड्या आहेत ज्यांनी त्यांच्या या नात्याध्ये लग्नाशिवायच एकत्र राहत सहजीवनाची सुरुवात केली. 

Feb 15, 2022, 05:47 PM IST

ना बँडबाजा, ना वरात; तरीही अभिनेत्यानं नवरी आणली घरात....

सेलिब्रिटींचा लग्नसोहळा म्हटला, की तिथे असणारी रंगच, भव्यपणा आणि तिथली प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. कतरिना आणि विकी कौशलचंच उदाहरण घ्या ना. राजस्थानमध्ये जात या जोडीनं एका महालातच लग्नगाठ बांधली. 

Feb 15, 2022, 01:00 PM IST

आता काय म्हणे, कुरळ्या केसांच्या मुली कुरुप; मालिकेवरुन माजलं वादंग

कुरळ्या केसांवरून होणारं हे वादंग पाहत, काही महिलांनी त्यांच्या कुरळ्या केसांतील सौंदर्याला जगासमोर आणलं. 

Feb 11, 2022, 05:58 PM IST

पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्येच हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 

Feb 8, 2022, 12:39 PM IST

मी मोठ्या चुका केल्या.... नागा चैतन्यशी वेगळं होणारी समंथा असं का म्हणालेली?

त्यानं मला मोठ्या चुका करताना पाहिलं आणि... समंथाकडून नागा चैतन्यसोबतच्या नात्याचा खुलासा 

 

Feb 8, 2022, 11:50 AM IST

तुमच्या घरातही गॅस गिझर आहे? अपघात टाळण्यासाठी ही काळजी नक्की घ्या

मुळात गॅस गिझर वापरत असताना भीती मोठी होऊ न देता सतर्कता राखत काळजी घेतली जाणं महत्त्वाचं असतं. 

 

Feb 7, 2022, 12:43 PM IST

एवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील...

तेरे हुस्नं की क्या तारीफ करु.... अशीच अवस्था ती समोर आल्यावर प्रत्येकाचीच होत असणार यात शंका नाही...

 

Feb 4, 2022, 06:08 PM IST

विवाहित पुरुषावर प्रेम... अखेर रेखा यांचा नजरा वळवणारा खुलासा

आयुष्याच्या पटावर मात्र त्यांना हक्काचा असा जोडीदार भेटलाच नाही. 

 

Feb 2, 2022, 02:43 PM IST

साजशृंगार केलेल्या ‘या’ मॉडेलवर का आली आयुष्य संपवण्याची वेळ?

जगण्याचा प्रवास संपवण्याचा प्रयत्न केला. 

 

Jan 31, 2022, 05:14 PM IST

अरे व्वा! परदेशी अभिनेत्री म्हणते, 'मोरया तुझा मला छंद'

पाहा का वेधतेय सर्वांचं लक्ष 

Jan 6, 2022, 10:53 AM IST