marathinews

'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?

आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय.

May 15, 2022, 04:13 PM IST

भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट

अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे.

May 15, 2022, 03:30 PM IST

अनुष्का शर्माचं ग्लॅमरस फोटोशूट; फोटो पाहून 'विराट'सह चाहते क्लीनबोल्ड

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतचं एका मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. 

May 15, 2022, 02:20 PM IST

IPL 2022 : प्लेऑफच्या शर्यतीत चुरशीची लढत; दिल्लीला मिळणार दिलासा

 गुजरात टायटन्स आणि लखनऊचे प्लेऑफचे स्थान निश्चित मानलं जातंय. 

May 15, 2022, 01:27 PM IST

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता कोरोना पॉझिटीव्ह, ट्विट करून दिली माहिती

देशभरात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी अद्याप अनेक नेते मंडळी,अभिनेते तसेच उद्योजक कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत. आता बॉलिवूडचा दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करत याबाबत माहिती दिली.

May 14, 2022, 09:42 PM IST

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात...

May 14, 2022, 09:27 PM IST

ड्रग्ज प्रकरणातून जेल बाहेर आल्यानंतर आर्यन खानची पहिली पोस्ट, म्हणतो...

ड्रग्ज प्रकरणातून काही दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आलेल्या अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरूख खानचा मूलगा आर्यन खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.त्यामुळे आर्यनची पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये आर्यनने एका सिनेमाचे पोस्टर शेअर केले असून स्टारकास्टला शुभेच्छा दिल्या.  

May 14, 2022, 09:01 PM IST

बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी Urfi Javed साडी घालून चालली तरी कुठे ?

बॉलिवूडमध्ये  विचित्र स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. 

May 14, 2022, 07:31 PM IST

अरबाजच्या गर्लफ्रेंडसमोर मुलांनी दिली विचित्र पोझ, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

अभिनेता सोहेल खानच्या (Sohail Khan)घटस्फोटाच्या बातम्या ताज्या असतानाचं, आता अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा एक  व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अरबाज खानची गर्लफ्रेंड अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी हिच्या समोर काही मुलांनी विचित्र अॅक्शन करून तिच्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला. 

May 14, 2022, 06:27 PM IST

धोनीनंतर 'या' स्टार खेळाडूकडे कॅप्टन्सी, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत

यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतच बाहेर पडलीय. संघाला मिळालेलं नवं नेतृत्व आणि पुन्हा महेंद्र सिंह धोनीकडे MS Dhoni आलेली कर्णधार पदाची धूरा, या सर्व घटनांमुळे चेन्नई कुठेतरी कमी पडत असल्याची चर्चा आहे. त्यात धोनीसाठी हा शेवटचा हंगाम आहे.

May 14, 2022, 04:51 PM IST

बोल्ड कटेंटची Queen असणाऱ्या 'या' Internet Sensation ला मोठा धक्का; फॅन्स चिंतेत

बोल्ड कंटेन्ट बनवून सोशल साईट्सवर आग लावणाऱ्या इंटरनेट सेन्सेशन सोफिया अन्सारीचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे.

May 14, 2022, 03:47 PM IST

विमानाचं तिकीट Book, सर्व तयारी Done, 'त्या' फोननंतर CSK चा बॉलर कोलमडला

आयपीएलच्या  (IPL 2022) 15 व्या हंगामात साखळी फेरीतूनचं चेन्नई (CSK)बाहरे पडलीय. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. कारण या आधी इतर हंगामात असे कधीच झाले नव्हते. नेहमीच चेन्नईचा संघ प्लेऑफ आणि अंतिम लढतीपर्यत झुंज द्यायचा. 

May 14, 2022, 12:58 PM IST

Hrithik Roshan relationship status: 17 वर्षाहून छोट्या अभिनेत्रीच्या प्रेमात हृतिक रोशन ? इन्स्टाग्रामवर दिली कबूली

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या एका नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आला आहे. त्याच्याहून 17 वर्षाहून लहान अभिनेत्रीसोबत तो रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघे पहिल्यांदाच डिनर डेटवर एकत्र दिसले होते. त्यानंतर  अलीकडेच सबा आझादने एका कमेंटसह हृतिक रोशनसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली आहे. त्यामुळे  दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकतील अशी आशा आहे. 

May 12, 2022, 10:28 PM IST

लग्नाच्या काही महिन्यातच Katrina Kaif होणार आई? अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी लग्न झाल्यापासून खुप चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा एकत्र एक फोटो जरी पडला तरी या फोटोला तुफान रिस्पॉन्स मिळतो. आता तर कतरीना कैफ प्रेग्नेट असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. या बातमीत नेमकं किती सत्य किती असत्य आहे ?  हेच आपण पडताळणार आहोत.  

May 12, 2022, 09:48 PM IST

Nora Fatehi : 'हाय ये गर्मी',नोरा फतेहीचा बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणतात...

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता पून्हा एकदा तिने सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट केले आहेत. हे पोस्ट पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तसेच या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

May 12, 2022, 08:58 PM IST