marathi

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

Mira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप

मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.

Feb 26, 2023, 08:35 PM IST

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Din 2023  :  मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Feb 26, 2023, 03:15 PM IST

SmartPhone: फोनवर लाखो खर्च करण्यापेक्षा फोनमधूनच कमवा लाखो...सुवर्णसंधी !

 जुना स्मार्टफोन (smartphone) वापरून दररोज चांगली कमाई कशी करू शकता आणि तुमचे मासिक उत्पन्न (Monthly income) कसे वाढवू शकता हे सांगणार आहोत

Jan 17, 2023, 03:28 PM IST

Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 06:36 PM IST

Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST

Pune Crime : चुकूनही पुणेकरांना पत्ता विचारु नका; ऑडी कार मालकानं वकिलासोबत केलं धक्कादायक कृत्य

पत्ता विचारल्याच्या रागातून एका ऑडी कारच्या मालकानं वकिलाच्या पायावर कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. स्टेटसला शोभत नसल्याचे म्हणत ऑडी कारच्या मालकानं वकिलासह अत्यंत हे धक्कादायक कृत्य केले आहे

Jan 9, 2023, 05:32 PM IST

Interesting facts: अनुष्काचे आवडते Rose Cookies आहेत तरी काय? याची रेसिपी पाहा

Rose Cookies: हल्ली आपल्याला नाना प्रकारचे स्नॅक्स (Snakes( खायला आवडतात. त्यामुळे आपणही मग ते घरच्या घरी खाऊन पाहतो. आपल्याला तिथट आणि स्पायसी स्नॅक्सप्रमाणे गोड स्नॅक्सही आवडतात. त्यातीलच एक सध्या लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात.

Jan 5, 2023, 10:29 PM IST

'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

Dec 26, 2022, 06:33 PM IST