marathi

Smartphone Cleaning Hacks: स्मार्टफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या...चुकूनही कापड वापरू नका...

Smartphone Cleaning tricks: या पद्धतीने  स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर लगेच थांबवा मोबाईल खराब होणार हे नक्की

Jan 16, 2023, 06:36 PM IST

Manasi Naik : ऐन संक्रांतीला 'हे' फोटो शेअर करून मानसीने चाहत्यांना केलं हैराण...

Manasi Naik: मानसी नाईक या फोटोंमध्ये तिची सेक्सी फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय.

Jan 16, 2023, 10:50 AM IST

Pune Crime : चुकूनही पुणेकरांना पत्ता विचारु नका; ऑडी कार मालकानं वकिलासोबत केलं धक्कादायक कृत्य

पत्ता विचारल्याच्या रागातून एका ऑडी कारच्या मालकानं वकिलाच्या पायावर कार चढवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. स्टेटसला शोभत नसल्याचे म्हणत ऑडी कारच्या मालकानं वकिलासह अत्यंत हे धक्कादायक कृत्य केले आहे

Jan 9, 2023, 05:32 PM IST

Interesting facts: अनुष्काचे आवडते Rose Cookies आहेत तरी काय? याची रेसिपी पाहा

Rose Cookies: हल्ली आपल्याला नाना प्रकारचे स्नॅक्स (Snakes( खायला आवडतात. त्यामुळे आपणही मग ते घरच्या घरी खाऊन पाहतो. आपल्याला तिथट आणि स्पायसी स्नॅक्सप्रमाणे गोड स्नॅक्सही आवडतात. त्यातीलच एक सध्या लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात.

Jan 5, 2023, 10:29 PM IST

'आता कोण भेटली...', Manasi Naik चा पती प्रदीप खरेरा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

Manasi Naik चा पती प्रदीप खरेराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. 

Dec 26, 2022, 06:33 PM IST

"यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही आणि...", आईच्या निधनानंतर अभिनेत्री Resham Tipnis भावूक

Resham Tipnis नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी रेशम भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Dec 26, 2022, 02:26 PM IST

'फुकटमध्ये मला युज केलं आणि...', Manasi Naik चा पतीविषयी धक्कादायक खुलासा

Manasi Naik नं पूर्वाश्रमीचा पती प्रदीप खरेराचा रडतानाचा व्हिडीओ पाहून ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 21, 2022, 05:41 PM IST

दीपिकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच होणार...?

अभिनेत्री Dipika च्या चाहत्यांसाठी Good News! हे लोकप्रिय जोडपं लवकरच होणार आई-वडील

Dec 21, 2022, 05:11 PM IST

लग्नाच्या एक वर्षानंतर रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर 'महादेव' फेम Mohit Raina चं मोठं वक्तव्य

अभिनेता Mohit Raina हा गेल्या वर्षी लग्न बंधनात अडकला होता. तर लग्नाच्या वर्षभरात त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

Dec 21, 2022, 12:45 PM IST

Video : नीता अंबानी यांची सूनबाई लग्नाआधी दिसली अशा रुपात, पाहून तुम्ही म्हणाल...

Mukesh Ambani Daughter in Law : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत आणि रिलायन्स कंपनीचे सर्वोसर्व मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला सर्वसामान्यांना आवडतं. अशातच त्यांची होणारी सूनबाई कॅमेऱ्यात कैद झाली आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Dec 18, 2022, 10:04 AM IST

मुख्यमंत्र्यांचा मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचा Action Plan तयार!

CM Eknath Shinde : गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन राहतोय असं चित्र आहे. मुंबईकर सध्या ठाणे, दिवा, मुंब्रा, डोबिंवली, बदलापूर, कल्याण या भागात पूर्वी स्थिरावलेला दिसतोय

Dec 16, 2022, 09:35 AM IST

Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण

झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

 

Dec 12, 2022, 11:41 AM IST