'हर हर महादेव' सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Nov 3, 2022, 09:53 PM ISTVideo | ऋतुजा लटकेंनी बजावला मतदानाचा हक्क
Rutuja Latke Voting For Andheri Bypoll Election
Nov 3, 2022, 12:20 PM ISTअक्षय कुमार राज ठाकरेंचा ऋणी; त्यांनी असं काय केलं?
कधीही पाहिलं नसेल राज ठाकरे आणि खिलाडी कुमारचं हे खास नातं.... निमित्तही तितकंच खास. पहिल्यांदाच झाला इतका मोठा खुलासा
Nov 3, 2022, 08:50 AM IST
बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय.
Nov 2, 2022, 12:07 AM ISTशाब्बास डोंबिवलीकर... 'तो' धावला, त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला...
जबरदस्त! सलग 61 दिवस धावत तरुणानं कापलं 42 किलोमीटरचं
Oct 31, 2022, 11:32 AM IST
Vastu Tips : घराच्या 'या'ठिकाणी लावा घोड्याची नाल; आनंदाच्या क्षणांची होईल बरसात
कधीच नाही भासणार पैशांची चणचण, आनंदानाचा होईल वर्षाल, जर घरी याठिकाणी लावाल घोड्याची नाल
Oct 31, 2022, 07:08 AM IST
वहिनी - दीराने सर्वांसमोर असं काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले, Video Viral
वहिनी - दीराच्या 'त्या' व्हिडीओमुळे सर्वत्र धुमाकूळ, Viral Video पाहून तुम्हीही म्हणाल...
Oct 29, 2022, 02:50 PM IST
अवैध Offshore सट्टेबाजारामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं नुकसान, धक्कादायक आकडे पाहा
Offshore Online Betting In India : भारतात ऑनलाईन सट्टेबाजी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. प्रदेशातून चालवल्या जाणाऱ्या अनेक वेबसाईट्स झपाट्याने वाढतायत. परदेशातून कार्यरत अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्स, आपला व्यवसाय यामाध्यमातून चालवत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने अनेकदा विविध सूचनाही जारी केल्या आहेत. रिपोर्टनुसार हा ऑनलाइन सट्टेबाजार सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा आहे.
Oct 28, 2022, 08:20 PM ISTOptical illusion: बिलनशी नागीण कुठे निघाली? शोधून दाखवाच
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जातात. यापैकी काही ऑप्टिकल इल्यूझन आहेत. ही इल्यूझन्स पाहून आपल्याला अनेकदा वाटतं असतं की आपण जे पाहतोय तेच खरं आहे. परंतु अनेकदा आपण फसतो.
Oct 27, 2022, 04:35 PM ISTMumbai Fire: साकीनाका परिसरात भीषण आग
साकीनाका परिसरात कचरा गोदामाला भीषण, सर्वत्र धुळीचं साम्राज्य
Oct 25, 2022, 08:45 AM IST
आताची मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक
Oct 15, 2022, 04:00 PM ISTTulsi Vivah 2022: तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त आणि वेळ
Tulsi Vivah 2022 'या' मुहूर्तावर तुळशीचा विवाह संपन्न झाल्यास लग्नाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर
Oct 15, 2022, 08:17 AM IST
शिंदे गटाच्या 31 आमदारांना 'Y' दर्जाची सुरक्षा, आमदारांच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च
जनतेच्या पैशांवर आमदारांची सुरक्षा, नव्या वादाला फुटलं तोंड
Oct 12, 2022, 09:00 PM ISTSonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral
दोघांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Oct 12, 2022, 03:59 PM IST
Ranveer Singh - Deepika Padukone च्या घरात नव्या पाहुणीचं आगमन, Video Viral
तिला पाहून रणवीरचा आनंद गगनात मावेना, पण 'ती' दीपिका नाही... ओळखा बरं
Oct 11, 2022, 01:16 PM IST