Sankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! whatsapp ला ठेवा स्टेटस

Sankashti Chaturthi Wishes in Marathi : विघ्नहर्त्याची पूजा केल्याशिवाय शुभ कार्य आणि कोणतीही पूजा होऊ शकत नाही. प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येते. एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आज प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हॉट्सअप स्टेटस, फेसबूक स्टेट्स किंवा एकमेकांना मेसेजेस पाठवून शुभेच्छा देतात. हे खास शुभेच्छाचे फोटो तुम्हाला नक्कीच कामी येतील. 

Jun 24, 2024, 19:30 PM IST
1/8

संकटांवर मात करणारा गणपती तुम्हाला यश देवो, तुमच्या आयुष्यात आनंद आणो आणि दुःख दूर करो.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

2/8

आज श्रीगणेशाची आराधना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

3/8

तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

4/8

कितीही मोठी समस्या असू दे, देवा तुझ्या नावातच समाधान आहे.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा

5/8

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ: |निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

6/8

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

7/8

भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

8/8

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम.. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!