marathi news

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार

Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली. 

Dec 23, 2023, 10:32 AM IST

Mumbai Local Mega Block : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पुढील 6 दिवस...

Sunday Mumbai Local Mega Block : रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारचा मेगाब्लॉक घेण्यात येतो. 24 डिसेंबरला कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक आहे, लोकल कोणत्या मार्गावर वळवणार जाणून घ्या लोकलचं वेळापत्रक 

Dec 23, 2023, 10:22 AM IST

Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, महापालिकेची कृत्रिम पाऊस पडण्याची तयारी

Mumbai Pollution : मुंबईत थंडीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे, तर धुक्याची चादर कुठून आला? तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईत धुलिकणांचं प्रमाण दिवसेंदविस वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. 

Dec 23, 2023, 08:47 AM IST

Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण

Weather News : काश्मीरमध्ये थंडीचा कहर वाढला आहे, नद्या नाले गोठण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम दिल्ली आणि उत्तर भारतातील भागावर पडताना दिसत आहे. 

Dec 23, 2023, 08:13 AM IST

'खासदार - आमदार पडल्यावर आमच्याकडे रडत यायचं नाही'; सूजात आंबेडकरांचा काँगेसला इशारा

Vanchit Bahujan Aghadi : ‘इंडिया’ आघाडीत येण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव आला नसल्याचे काही दिवसांपूर्वी काँग्रेस पदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावर आता वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 22, 2023, 06:20 PM IST

ख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसायचंय? 'या' टिप्स करा फॉलो

Christmas 2023: पार्टीसाठी तुम्ही स्ट्रेट किंवा कर्ल हेअर स्टाइल निवडू शकता. ख्रिसमस पार्टी रात्रीच्या वेळी असेल तर तुम्ही स्मोकी आइज ट्राय करु शकता. ख्रिसमस पार्टीला तयार होताना ब्राइट फुशिया लाल, मेरुन, वाइन रंगाची लिपस्टिक निवडा. 

Dec 22, 2023, 06:19 PM IST

बाबा, सर्वकाही देऊन टाक 'नाम'ला, नाना पाटेकरांना मुलगा मल्हार असं म्हणतो तेव्हा...

Nana Patekar Interview: समाजातून सर्वकाही ओरबाडणारे, लाखोंची संपत्ती गोळा करणाऱ्या राजकारण्यांवर नाना पाटेकर यांनी टीका केली आहे. 

Dec 22, 2023, 05:56 PM IST

आज वर्षाची सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या कारण

Longest Night: पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्तवेळ राहतो. पृथ्वी स्वत:भोवती फिरताना 23.4 डिग्री झुकलेली असते, यामुळे विंटर सोल्सटिस होतो. यामुळे प्रत्येक गोलार्थाला वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सुर्याचा प्रकाश मिळतो. 

Dec 22, 2023, 05:05 PM IST

फुग्यांपासून सावधानः फुगा फुगवताना 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुम्ही करू नका अशी चूक

उत्तर प्रदेशात एका चिमुकल्या मुलाचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फुगा फुगवत असताना तो फुटल्याने मुलगा बेशुद्द झाला होता. मात्र डॉक्टरांकडे नेले असता त्याला मृत्यू झाला होता. या घटनेनं कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Dec 22, 2023, 04:36 PM IST

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced:  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. 

Dec 22, 2023, 04:16 PM IST

पुणे विद्यापीठाचा एमबीए परीक्षेचा पेपर फुटला; 'या' तारखेला पुन्हा होणार परीक्षा

Pune News : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली. पुण्यात पुन्हा एकदा पेपरफुटीची घटना समोर आली आहे. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

Dec 22, 2023, 03:35 PM IST

इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते. 

Dec 22, 2023, 03:16 PM IST

'ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी'; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?

Nitin Gadkari Interview:  मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले. 

Dec 22, 2023, 02:48 PM IST

पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track!

Student Sucide:  मुलाने मोबाईलवर मरण्याची सोपी पद्धत शोधली आणि क्षणार्धात आपलं आयुष्य संपवलं. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात  नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

Dec 22, 2023, 01:32 PM IST

'त्यांचा राजकीय सोहळा होऊ द्या, मग...'; उद्धव ठाकरेंना अयोध्येला न बोलवल्याने संतापले संजय राऊत

Ayodhya Ram Mandir : अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dec 22, 2023, 01:04 PM IST