marathi news

श्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका

Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.

Dec 30, 2023, 08:00 AM IST

'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी

Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते. 

Dec 29, 2023, 06:49 PM IST

शेतकऱ्यापुढे नवं संकटं; कांदा विकण्यासाठी द्यावे लागतायत खिशातले पैसे

Beed News : बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याला त्याच्या शेतातील कांदा विकण्यासाठी सोलापूरच्या मार्केटमध्ये खिशातून पैसे द्यावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 29, 2023, 05:58 PM IST

लग्न झालेल्या महिलांनी 'या' वस्तू चुकूनही कोणाला देऊ नये

Married Women: महिलेने आपले कुंकू दुसऱ्या महिलेला देऊ नये. लग्न झालेल्या महिलेने आपली टिकली दुसऱ्या महिलेला देऊ नये. यामुळे नवरा-बायकोत वाद होतात. लग्न झालेल्या महिलांनी आपल्या बांगड्या दुसरीला देऊ नयेत. हवे तर तुम्ही त्या दान करु शकता. हे शुभ मानलं जातं.महिलांनी आपल्या पायातील जोडवी दुसऱ्या महिलेला देऊ नये. असे केल्यास पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. लग्न झालेल्या महिलेसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे असते. त्यामुळे मंगळसूत्र कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याचे परिधानही करु नका. 

Dec 29, 2023, 05:37 PM IST

पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Suspension of crop loan: विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Dec 29, 2023, 04:21 PM IST

NICL Job: राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

NICL Job: नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Dec 29, 2023, 01:42 PM IST

मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.

Dec 29, 2023, 01:28 PM IST

पुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त

Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Dec 29, 2023, 12:23 PM IST

अखुरथ संकष्टी चतुर्थीची पूजा, विधी आणि वेळ जाणून घ्या, 2023 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी

Akhuratha Sankashti Chaturthi 2023: आज अखुरथ संकष्टी चतुर्थी. या संकष्टी चतुर्थीची विधी, वेळ आणि पूजा जाणून घ्या.

 

Dec 29, 2023, 12:20 PM IST

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या कालावधीत संपूर्ण देशात 50 हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार झाल्याचा अंदाज आहे. चेंबर ऑफ कॉमर्सने हा अंदाज व्यक्त केला आहे.

Dec 29, 2023, 11:39 AM IST

'इंग्रजांचा लढा इंग्रजांविरुद्ध होता'; नागपुरातल्या भाषणावरुन भाजपने उडवली राहुल गांधींची खिल्ली

Rahul Gandhi : काँग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त राहुल गांधी यांनी नागपुरात भाजप आणि आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. मात्र त्यानंतर आता भाजपकडून राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे.

Dec 29, 2023, 09:37 AM IST

'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे

Dec 29, 2023, 08:39 AM IST

अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट

Water Heater Geyser Most Common Mistakes :  तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी 

Dec 29, 2023, 08:00 AM IST