आज वर्षाची सर्वात मोठी रात्र, जाणून घ्या कारण

वर्षाची सर्वात मोठी रात्र आज म्हणजेच 22 डिसेंबर 2023 रोजी आहे.

आज रात्र 16 तासांची आहे आणि दिवस 8 तासांचा आहे. याला विंटर सोल्सटिस म्हटले जाते.

सुर्य यावेळी कर्कवृत्तापासून मेष वृत्तात उत्तरायणातून दक्षिणायनाच्या दिशेने येतो.

यावेळी सुर्याची किरणे खूप कमी वेळासाठी पृथ्वीवर असतात.

वर्षाच्या छोट्या दिवसाला विंटर सोल्सटिस म्हटले जाते. आज सुर्यापासून पृथ्वीचे अंतर दूर असते.

पृथ्वीवर चंद्राचा प्रकाश जास्तवेळ राहतो.

पृथ्वी स्वत:भोवती फिरताना 23.4 डिग्री झुकलेली असते, यामुळे विंटर सोल्सटिस होतो.

यामुळे प्रत्येक गोलार्थाला वर्षभर वेगवेगळ्या प्रमाणात सुर्याचा प्रकाश मिळतो.

VIEW ALL

Read Next Story