काळा तांदूळ आता महाराष्ट्रातही? केंद्राच्या निर्णयाने शेतकऱ्यांना होणार फायदा!
Kala Namak Rice Export: काळं मीठ तांदूळ हा सफेद तांदळाच्या तुलनेत हा तांदूळ 4 ते 5 पट किंमतीने विकला जातो.
Apr 3, 2024, 07:36 AM IST'हेल्थ किंवा एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली ज्यूस विकू नका' FSSAI चे महत्त्वाचे निर्देश
FSSAI advisory: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्सना (FBOs) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
Apr 3, 2024, 06:18 AM ISTBank Job: बँक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांची भरती, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Bank of India Job: बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे.
Apr 2, 2024, 08:03 PM ISTबॉलिवूडमधील 'या' कलाकारांच्या बंगल्याची आहेत हटके नावं
प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या बाहेर एक नेम प्लेट असते. ती नेम प्लेट आपण त्या घरी राहतो हे दाखवण्यासाठी असते. त्याच प्रमाणे अनेक लोक त्यांच्या बंगल्यांना त्यांच्या कुटुंबाचं नाव न देता काही वेगळं नाव देतात. त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं आहेत. चला तर पाहूया त्या कलाकारांची नावं.
Apr 2, 2024, 06:37 PM IST'तू आधी इथून निघ', लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा
Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : रिद्धिमा कपूर साहनीच्या लग्नात जेव्हा सलमान खानवर संतापले होते ऋषी कपूर... नीतू कपूर यांचा खुलासा
Apr 2, 2024, 06:11 PM IST'सर्जरी किंवा बोटॉक्स केल्याने वृत्ती बदलत नाही', करण जोहरचा रोख कोणाकडे?
Karan Johar Cryptic Post : करण जोहरनं सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं बोटॉक्स आणि फिलर्स अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.
Apr 2, 2024, 05:21 PM IST'बहुत गर्मी' म्हणत एअरपोर्टवर उर्फीनं काढले कपडे!
Urfi Javed Video : उर्फी जावेदनं विमानतळावर सगळ्यांसमोर काढले कपडे! व्हिडीओ होतोय व्हायरल
Apr 2, 2024, 04:00 PM ISTअक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत दिसलेल्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान!
Aryan Khan Dating this Actress : अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान...
Apr 2, 2024, 02:58 PM ISTप्रकाशावर चालणारा AC, कमी विजेत उन्हाळा जाईल गारव्यात
Solar AC:या एसीमध्ये कनेक्टीव्हीटी मिळेल. तुम्ही फोनमधून एसी कंट्रोल करु शकता. होम डिवाइसनेदेखील हे कंट्रोल होऊ शकेल. यात ड्युअल कम्प्रेसरचे कूलर येते. यात विजेचे बील कमी येते. तसेच हे एअर प्युरियाफरचे काम करते. या एसीची आवाजदेखील कमी येतो. म्हणजे तुमची झोपमोडदेखील होणार नाही. हा एसी फाईव्ह स्टार रोटींगचा आहे. तसेच यामध्ये अनेक कुलिंग मोड येतात. यासोबत एका वर्षाची वॉरंटी मिळते.
Apr 2, 2024, 02:36 PM ISTप्रथमेश व्यवसायात मुग्धा देणार साथ; गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर करणार नवी सुरुवात!
Prathmesh Laghate and Mugdha Vaishampayan Business : प्रथमेश लघाटेच्या व्यवसायात पत्नी मुग्धा वैशंपायनची साथ...
Apr 2, 2024, 01:24 PM ISTहार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप...
Pushkar Jog on IPL 2024 Hardhik Pandya : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.
Apr 2, 2024, 12:54 PM ISTकरिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा
करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...
Apr 2, 2024, 11:25 AM ISTअवघ्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्रीकडे स्वत:चं Private Jet; वर्षभराची कमाई किती माहितीये?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडली आहे. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या. त्याशिवाय ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोठ्या पडद्यावर देखील दिसली.
Apr 2, 2024, 10:25 AM ISTविजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार? कारण वाचून अभिमान वाटेल
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडानं का विकला त्याला मिळालेला पहिला-वहिला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअरचा पुरस्कार... अखेर कारण आलं समोर
Apr 1, 2024, 05:59 PM ISTRheumatoid arthritis : चुकूनही सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो 'हा' आजार
Rheumatoid Arthritis and Osteoarthritis In Marathi: तरुण वयातच सांध्याला सूज येणे, सांधा दुखत राहणे, हाताचे व छोटे सांघे आखडणे, दुखणे व नंतर दिवसभर हळुहलु सांध्यांना बरे वाटणे ही सांधेदुखीची लक्षणे असू शकतात. या रिम्युटाइट आर्थरायटिल अर्थात आनुवंशिक अथवा तारुण्यातील सांधेदुखीचा आजार आहे. सध्या सांधेदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत. अनेकदा पायऱ्या चढणे कठीण वाटत असेल किंवा सकाळी लवकर तुमचे सांधे दुखत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. कारण हा संधिवात असू शकतो, असे अभ्यासक सांगण्यात आले आहे.
Apr 1, 2024, 05:10 PM IST