बॉलिवूडमधील 'या' कलाकारांच्या बंगल्याची आहेत हटके नावं

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे ज्या बंगल्यात राहतात त्याचं नाव 'जलसा' आहे.

अजय देवगण

अजय देवगण आणि काजोल ज्या बंगल्यात राहतात त्याचं नाव 'शिवशक्ति' आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या आलिशान बंगल्याचं नाव 'नवाब' ठेवलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या बंगल्याचं नाव 'रामायण' आहे.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या आलिशान बंगल्याचं नाव 'किनारा' आहे.

रवीना टंडन

रवीना टंडनच्या बंगल्याचं नाव 'नीलया' आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ 'आश्रय' आहे.

रणबीर कपूर

रणबीर कपूर आणि आलिया ज्या बंगल्यात शिफ्ट होणार आहेत. त्याचं नाव 'कृष्ण राज' असणार आहे.

शाहरुख खान

शाहरुख खानच्या बंगल्याचं नाव 'मन्नत' असून हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story