SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग 'या' 4 गोष्टी ध्यानात ठेवा
Systematic Investment Plan: 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक करताना चांगले रिटर्न्स मिळू शकतात
Mar 31, 2024, 05:45 AM ISTनिवडणुका आणि सण! एप्रिलमध्ये 'इतके' दिवस शाळा बंद
April School Holiday 2024: एप्रिल महिन्यात निवडणुका आणि सणांमुळे अनेक दिवस शाळांना सुट्टी असेल.
Mar 30, 2024, 08:10 PM IST'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
Mar 30, 2024, 03:55 PM ISTघटस्फोटानंतर करण जोहरच्या घरात लिन इनमध्ये राहणार इम्रान खान
Imran Khan : पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता अभिनेता इम्रान खान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता इम्रान खान हा त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत एका भाड्याच्या घरात राहणार आहे.
Mar 30, 2024, 03:33 PM ISTलोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट
Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
Mar 30, 2024, 11:25 AM ISTदाक्षिणात्य अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहत्यांना मोठा धक्का
Daniel Balaji : दाक्षिणात्य अभिनेते डॅनियल बालाजी यांचे निधन झाले. शुक्रवारी डॅनियल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 30, 2024, 10:34 AM ISTGen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?
अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे.
Mar 30, 2024, 09:39 AM ISTवांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे
Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.
Mar 30, 2024, 09:15 AM ISTराज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले
Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय.
Mar 30, 2024, 06:37 AM ISTराज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका
Unseasonal Rains: या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.
Mar 29, 2024, 09:42 PM ISTरस्त्याशेजारी करता येणारे 10 व्यवसाय, कराल 50 हजारपर्यंत कमाई
Road Side Buisness: रस्त्याशेजारी ग्रिल्ड कॉर्न विकून चांगली कमाई होते. उन्हाळ्यात आयस्क्रिमचा व्यवसाय तेजीत असतो. गरम चहासोबत कांदा भजीचा व्यवसाय उत्तम चालतो.थंड पाण्यातील गार पाणीपुरी, शेवपुरीचे दुकान टाकू शकता.
Mar 29, 2024, 06:32 PM ISTमुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे
Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
Mar 29, 2024, 04:53 PM IST'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही सबळ पुरावा न सापडल्याने क्लिनचिट दिली आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे.
Mar 29, 2024, 02:37 PM ISTRVNL Job: पदवीधरांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, परीक्षेची अट नाही
RVNL Job: आरव्हीएनएल भरतीसाठी इच्छुक असाल आणि अजूनही अर्ज केला नसेल तर तुम्हाला घाई करावी लागेल.
Mar 29, 2024, 01:25 PM ISTहार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल
Natasa Stankovic: हार्दिक पांड्याला गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागतय. अशातच आता त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचलाही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी लक्ष्य केले आहे.
Mar 29, 2024, 01:09 PM IST