नीलम कोठारीनं 'या' कारणामुळे सोडलेली चित्रपटसृष्टी! इतक्या वर्षांनंतर आता केला खुलासा
Neelam Kothari : नीलम कोठारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील एक्झीट आणि कमबॅकवर वक्तव्य केलं आहे.
Apr 6, 2024, 03:32 PM IST'माझ्या मित्र-मैत्रिणींना...', जया बच्चन यांच्या विषयी श्वेता आणि नव्या नवेलीचं एकमत
Navya and Shweta on Jaya Bachchan's behaviour : नव्या नवेली नंदाच्या 'व्हाट द हेल नव्या' कार्यक्रमात चर्चा करत असताना त्यांनी का खुलासा केला आहे...
Apr 6, 2024, 02:06 PM ISTशरद केळकरला हिंदीत करायचाय लीड रोल पण...; मराठमोळा अभिनेता 'या' एका प्रश्नाने हैराण
Sharad Kelkar : शरद केळकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात लीड रोल साकारण्यावर वक्तव्य केलं आहे.
Apr 6, 2024, 01:55 PM ISTजया बच्चन यांनी नातीला सर्वांसमोर दिल्या लव्ह लाइफ टिप्स, तर आई श्वेतानं सांगितली 'ही' गोष्ट...
Navya Naveli Nanda on Wedding : नव्या नवेली नंदानं थेट कार्यक्रमात जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांना विचारला बेस्ट फ्रेंडशी लग्न करण्यावर प्रश्न... लव्ह लाइफ टिप्स देत जया बच्चन म्हणाल्या...
Apr 6, 2024, 12:00 PM IST48 व्या वर्षी सुष्मिता सेन लग्नासाठी तयार! नवरदेवासंदर्भातील अपेक्षाही सांगितल्या
Sushmita Sen Marriage Plan : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे.
Apr 6, 2024, 10:46 AM ISTविजयला प्रेमानं 'या' नावानं हाक मारते रश्मिका
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा आज 5 एप्रिल रोजी 28 वा वाढदिवस आहे. रश्मिका मंदाना ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र, तिचं सध्या चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. ते म्हणजे तिचा कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा. रश्मिका विजयला कोणत्या नावानं हाक मारते आणि त्याची अशी कोणती गोष्ट आहे जी तिला आवडते त्याचा खुलासा रश्मिकानं केला आहे. चला तर जाणून घेऊया...
Apr 5, 2024, 06:39 PM ISTआई -लेकची केमिस्ट्री ते थेट भावनांची रोलर कोस्टर राईड... 'मायलेक'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
MyLek Trailer : आई -मुलीतील केमिस्ट्री उलगडणार 'मायलेक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
Apr 5, 2024, 05:53 PM IST'भाजपाच जिंकणार आहे, पण...', शशांक केतकरचं रोखठोक मत; पवार, शाहांचाही केला उल्लेख
Shashank Ketkar on Lok Sabha Election 2024 : शशांकनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय लोकसभा निवडणूकीवर वक्तव्य केलं आहे.
Apr 5, 2024, 05:15 PM IST11 वर्षांचा असताना आई-वडिलांपासून कसा लांब झाला दिलजीत दोसांझ? गायकानं व्यक्त केली खंत
Diljit Dosanjh : दिलजीत दोसांझनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई-वडिलांपासून तो कसा लांब झाला याचा खुलासा केला आहे.
Apr 5, 2024, 04:31 PM IST'मला पाचवा महिना सुरु होता अन्...', कविता लाड यांनी सांगितला रंगमंचावरील 'तो' किस्सा
Kavita Lad Medhekar : कविता लाड मेढेकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी रंगमंचावरील 'तो' किस्सा सांगितला आहे.
Apr 5, 2024, 03:01 PM ISTमुंबईच्या उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'हे' मराठी कलाकार लढणार?
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक पाहता हे मराठमोळे कलाकार करु शकतात शिंदेंच्या शिवसेनेत पदार्पण...
Apr 5, 2024, 02:16 PM IST'माधुरीच्या लग्नानंतर माझ्या वडिलांनी स्वत: ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'; दीपिका पदुकोणचा खुलासा
Deepika Padukone's Father had crush on Madhuri Dixit : दीपिका पदुकोणनं एका मुलाखतीत माधुरीसमोर हा किस्सा सांगितला होता.
Apr 5, 2024, 12:42 PM ISTबाबासाहेबांच्या जयंती निमित्त 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं प्रदर्शित
Jay Bhim, Mahaparinirvaan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी केवळ देशापुरताच मर्यदित नसून संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे हे महान विचार, कर्तृत्व ही या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत.
Apr 5, 2024, 12:03 PM IST'नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान', कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात...
Kangana Ranaut : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नेताची सुभाषचंग्र बोस हे स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान होते असं म्हटलं आहे त्यावर आता अनेकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
Apr 5, 2024, 11:06 AM ISTबॉलिवूडमधील 'या' कलाकारांच्या बंगल्याची आहेत हटके नावं
प्रत्येक व्यक्तीच्या घराच्या बाहेर एक नेम प्लेट असते. ती नेम प्लेट आपण त्या घरी राहतो हे दाखवण्यासाठी असते. त्याच प्रमाणे अनेक लोक त्यांच्या बंगल्यांना त्यांच्या कुटुंबाचं नाव न देता काही वेगळं नाव देतात. त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं आहेत. चला तर पाहूया त्या कलाकारांची नावं.
Apr 2, 2024, 06:37 PM IST