marathi movie

'लिव्ह-इनमध्ये राहणं पाप, पण लग्नाच्या आधी गरजेचं...', झीनत अमान यांचा तरुणांना सल्ला

Zeenat Aman Advice Young Couples To Live In Together : झीनत अमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तरुणांना लग्नाच्या आधी लिव्ह-इन म्ध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. नक्की काय कारण आहे जाणून घ्या...

Apr 10, 2024, 03:13 PM IST

'जुनं फर्निचर' मधील मनाला भिडणारे महेश मांजरेकरांनी गायलेलं 'काय चुकले सांग ना ?’ गाणं प्रदर्शित

Mahesh Manjrekar Sing a song forJuna Furniture : महेश मांजरेकरांनी गायले मनाला भिजणारं 'जुनं फर्निचर' चित्रपटातील 'काय चुकले सांग ना ?’ गाणं... 

Apr 10, 2024, 02:39 PM IST

सलमाननं बर्थडे साँग गाताच अनंतला हसू अनावर! नेटकरी म्हणे, 'भाई काहीपण कर, पण तू...'

Salman Khan at Anant Ambani Bithday : सलमान खानचा अनंत अंबानीच्या प्री बर्थ डे बॅशमधील व्हिडीओ व्हायरल... अनंत अंबानीसाठी भाईजाननं गायलं बर्थ डे गाणं... 

Apr 10, 2024, 01:50 PM IST

वडील हिंदू, आई ब्रिटिश मराठी मुस्लिम, 'या' अभिनेत्रीनं पतीसाठी इस्लाम स्वीकारला अन् मुलाचं नाव ठेवलं मिखैल

Actress changed her religion to get married : या अभिनेत्रीनं कधी बालकलाकार म्हणून केलं होतं काम... आता लग्न केल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. 

Apr 10, 2024, 12:49 PM IST

'दिलजीतचं लग्न झालंय! भारतीय वंशाची अमेरिकन पत्नी, 1 मुलगा....' कुटुंबाविषयी मित्रानं केला खुलासा

Diljit Dosanjh Married : दिलजीत दोसांझच्या लग्नाविषयी पुन्हा एकदा चर्चा... आता मित्रानंच केलं कन्फर्म

Apr 10, 2024, 11:54 AM IST

Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, 'माझ्यासाठी हा...'

Heeramandi Trailer Fardeen Khan : हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता फरदीन खान भावूक... 14 वर्षानंतर कमबॅक करण्यावर म्हणाला...

Apr 10, 2024, 10:51 AM IST

अल्लू अर्जुनचे 'हे' 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तुम्ही अल्लू अर्जुनचे हे 7 सुपरहिट चित्रपट पाहिलेत का? नसतील पाहिले तर आजच पाहा...

Apr 8, 2024, 07:02 PM IST

करिअरच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्यानं केलं होतं अभिनेत्रीच्या बॉडी डबलचं काम, नंतर...

This Actor did Actress Body Double Role : करिअरच्या सुरुवातीला कधी केलं अभिनेत्रींच्या बॉडी डबलचं काम अन् आज जम्पिंग जॅक नावानं ओळखला जातो हा अभिनेता.

Apr 8, 2024, 06:15 PM IST

‘बीफ खाणं चुकीचं नाही', जुन्या ट्वीटवरून सुरु झालेल्या वादावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं बीफ खाण्याच्या जुन्या ट्वीटवर पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टिकरण... पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी खरी हिंदू...'

Apr 8, 2024, 05:29 PM IST

गोविंदाचं 'या' अभिनेत्रीवर होतं क्रश, विवाहीत असूनही तिच्या सौंदर्यानं लावलं होतं वेड

Govinda Had Crush On This Actress : गोविंदानं एका मुलाखतीत त्याला अभिनेत्रीवर असलेल्या क्रशविषयी सांगितलं आहे. 

Apr 8, 2024, 04:09 PM IST

'का रे दुरावा... गाताना त्यानी मला खूपच...', आशा भोसले यांनी शेअर बाबुजींसोबतचा गमतीशीर किस्सा

Asha Bhosle on Swargandharva Sudhir Phadke : आशा भोसले यांनी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटानिमित्तानं शेअर केला बाबुजीसोबतचा खास किस्सा

Apr 8, 2024, 03:20 PM IST

एकीकडे ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी, दुसरीकडे प्रिया बापटच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

Priya Bapat's Jar tar Chi Gaan :  प्रिया बापटच्या आवाजातील 'जर तरचं गाणं' प्रदर्शित झालं आहे. 

Apr 8, 2024, 03:15 PM IST

चाहतीवर फिदा झाला होता श्रेयस अय्यर! कपिलच्या शोमध्ये खुलासा करत म्हणाला, 'मी तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत राहिलो पण...'

The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसनं हा खुलासा केला आहे. 

Apr 8, 2024, 01:22 PM IST

Allu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अ‍ॅक्शन...

Allu Arjun Birthday Pushpa 2 Teaser : अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समोर आला 'पुष्पा 2' चा पावरपॅक टीझर...

Apr 8, 2024, 11:51 AM IST

'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

Actress talked bout the casting couch :  अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचच्या भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Apr 8, 2024, 11:15 AM IST