marathi bhasha

Shiv Sena UBT party is aggressive after seeing the poor condition of Marathi Bhavana Bhavan in Pune PT2M1S

पुण्यातील मराठी भाषा भवनाची दुरवस्था, शिवसेना UBT पक्ष आक्रमक

Shiv Sena UBT party is aggressive after seeing the poor condition of Marathi Bhavana Bhavan in Pune

Dec 25, 2024, 07:05 PM IST

अभिमानास्पद! मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Marathi : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. 

Oct 3, 2024, 08:39 PM IST

नाशिकमधला धक्कादायक प्रकार! हिंदी भाषिकांच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला

नाशिकमधल्या कालिदास कला मंदिरात एका कार्यक्रमात मराठी भाषिक प्रेक्षकांना प्रवेश नाकारल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेक्षक आक्रमक झाले आणि त्यांनी कार्यक्रमच बंद पाडला. कला मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

Sep 14, 2023, 08:01 PM IST

"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'

Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा 'बलोच' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

May 1, 2023, 12:34 PM IST

Marathi Bhasha Din 2023 : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि तुम्हा आम्हाला मिळणाऱ्या पगाराचं काय नातं? एकदा पाहाच

Marathi Bhasha Din 2023 : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस राज्यात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं सावरकरांशीही खास नातं... कसं, पाहून घ्या 

Feb 27, 2023, 08:21 AM IST

Marathi Bhasha Gaurav Din 2023 : कधी आहे मराठी भाषा गौरव दिन? 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिना'मध्ये काय आहे फरक?

Marathi Bhasha Din 2023  :  मराठी मराठी भाषा गौरव दिना कधी साजरा (Marathi Bhasha Gaurav Din) केला जातो. त्यामागे काय कारण आहे. त्याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. या दिवसाच्या इतिहासाबद्दल आणि महत्त्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Feb 26, 2023, 03:15 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला सकाळी 11 वाजता होणार आहे.  

Apr 1, 2022, 04:00 PM IST

प्रत्येक शाळेत मराठी भाषा विषय आता सक्तीचा, उल्लंघन करणाऱ्या शाळेला मोठा दंड

 Marathi compulsory in schools : केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे आता अनिवार्य आहे. ( Marathi compulsory) याबाबत शालेय शिक्षण विभागाने जीआर काढला आहे. 

Aug 31, 2021, 07:46 AM IST

आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळेल - अजित पवार

मराठी भाषेला (Marathi Bhasha) अभिजात दर्जा (Marathi language elite status) मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व पुरावे केंद्राला दिले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Feb 27, 2020, 05:05 PM IST

मराठी भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही - मुख्यमंत्री ठाकरे

'मराठी भाषा अभिजात आहेच. तिला भाषेला संपवण्याची कुणाची हिंमत नाही.'

Feb 27, 2020, 04:04 PM IST

सकारात्मक प्रांतवाद असावा...

दीपक पवार

राजकीय विश्लेषक

निरुपमसारख्या नेत्यांबद्दलच बहुतेक तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा’. पण, महाराष्ट्रातल्या पक्षांनी प्रांतवादाचं प्रतिक्रियात्मक राजकारण थांबू नये. यापलीकडे जाऊन त्यांना मराठी भाषेसाठी सकारात्मक राजकारण करावं लागेल.

Nov 3, 2011, 06:24 PM IST