नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून होळीचे फोटो शेअर केले आहेत.

रंगांनी भरलेल्या बादल्या आणि पिचकाऱ्या अशी काही सुंदर तयारी त्यांनी केली आहे.

नव्या ही तिचे आजोबा अमिताभ बच्चन आणि आजी जया बच्चनसोबत तिघे ही सोफ्यावर बसून आनंदात दिसत आहेत.

नव्यानं पांढऱ्या रंगाची कुर्ती परिधान केली आहे तर तिची आई श्वेतानं पिवळ्या रंगाची त्यांचा हा गोड फोटो नेटकऱ्यांना फार आवडतोय.

जेवणाचे वेगवेगळे पदार्थांचे फोटो नव्यानं शेअर केले आहेत.

जया बच्चन या धनुष्य बानाच्या पिचकारीनं धुळवड खेळताना दिसल्या.

त्यासोबत होळी आणि धुळवडीसाठी सगळ्यात महत्त्वाची असलेली मिठाई म्हणजे गुजिया देखील त्यांच्या मेनू मध्ये होत्या. (All Photo Credit : Navya Naveli Nanda Instagram)

VIEW ALL

Read Next Story