marathi batmya

Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.

 

 

Jan 30, 2023, 07:00 AM IST

लव्हमेकिंग सीनच्या शूटिंगमध्ये Vinod Khanna ने ओलांडली मर्यादा, डिंपल कपाडियासोबत केलं घाणेरडे कृत्य

Dimple Kapadia Vinod Khanna Love Making Scene : अनेकांना प्रश्न पडतो की चित्रपटात लव्हमेकिंग सीन करताना अभिनेता ताबा सुटत नाही का? तर असा प्रकार विनोद खन्नासोबत घडला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.  

Jan 28, 2023, 12:10 PM IST

Diabetes Symptoms: सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 'हे' बदल दिसले तर सावधान, शुगर वाढण्याचे लक्षण नाही ना?

High Blood Sugar Morning Sign: आपले आरोग्य दिवसागणिक जटील होत चालले आहे. डायबिटीज अर्थात मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. जे लोक त्याचे बळी आहेत, त्यांनी रक्तातील साखरेची पातळी (sugar) कशी नियंत्रित केली पाहिजे, तसेच त्याचे संकेत ओळखणे देखील महत्त्वाचे आहे. 

Jan 28, 2023, 10:39 AM IST

Fertility : 'या' 5 सवयींमुळे कमी होतात पुरुषांचा स्पर्म काऊंट, हे आहे त्यावर रामबाण उपाय

Male Health Tips : लग्न झाल्यावर प्रत्येकाचं आयुष्यातील पुढचं स्वप्न असतं आई वडील होणं. पण नुकताच पुरुषांच्या आरोग्याबाबतचा एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jan 28, 2023, 10:10 AM IST

Rekha साठी Amitabh Bachchan यांनी केली होती मारामारी, कारण त्या व्यक्तीने रेखाला...

Amitabh Bachchan Rekha Affair  :  बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि एव्हेरग्रीन रेखा यांचा अफेयरबद्दल आजही चर्चा होते. प्रेमापासून ते ब्रेकअपपर्यंत अनेक किस्से आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? की, रेखासाठी एकदा अमिताभ यांनी मारामारी केली होती ते...

Jan 28, 2023, 09:20 AM IST

Budh Gochar : 8 राशीच्या लोकांची चांदी, आर्थिक लाभ आणि नवीन नोकरीची संधी

Budh Gochar 2023 Effect : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी राशीनुसार माणसाच्या आयुष्यावर त्याचा बरा किंवा वाईट परिणाम होता. बुध गोचरमुळे 8 राशीच्या लोकांची चांदी होणार आहे. 

Jan 28, 2023, 07:40 AM IST

Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Jan 27, 2023, 02:08 PM IST

HSC Exam 2023 Admit Cards: 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजच करा 'हे' काम अन्यथा...

HSC Exam 2023 Admit Cards: बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज तुम्ही वेबसाईट चेक नाही केली तर तुम्ही परीक्षेला बसू नाही शकणार. म्हणून आजच वेबसाईट चेक करा.... 

 

Jan 27, 2023, 10:23 AM IST

VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष

Anant Ambani and Radhika Merchant :  रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं. 

Jan 27, 2023, 09:34 AM IST

Kiwi फळ हे Vitamin चा एक चांगला स्रोत, त्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

Kiwi Health Benefits : आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून नेहमी ताजी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्यदायी फळांत किवी फळाचा समावेश आहे. किवी या फळात भरपूर जीवनसत्ते असतात. याचे सेवन केल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. शरीराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी Kiwi उपयुक्त आहे. 

Jan 27, 2023, 08:11 AM IST

Mangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय

Kundali Mangal Dosh  :  घरता सतत वादावादी होणे, लग्न जमत नाही..जमलं तर मोडतं, कुठल्याही कार्यात यश येतं नाही. अशात तुमच्या कुंडलीत मंगळ दोष तर नाही लगेचच पाहा. कारण मंगळ दोष असेल तर तुमचं आयुष्य नरक होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीत 

Jan 27, 2023, 07:55 AM IST

Diabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar

Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.

Jan 26, 2023, 10:41 AM IST

Cholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर

Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol  नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.

Jan 25, 2023, 01:22 PM IST

Viral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...

Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.  हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. 

Jan 25, 2023, 12:35 PM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही.  पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील. 

Jan 25, 2023, 07:37 AM IST