VIDEO | सत्तेचा गैरवापर करुन चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले का? पंकजा मुंडेंचे ट्वीट
BJP Pankaja Munde Tweet on OBC Leader Laxman Hake protest in antarwali sarati for obc reservation
Jun 21, 2024, 05:40 PM ISTसत्तेचा गैरवापर करुन चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले का? पंकजा मुंडेंकडून सरकारला घरचा आहेर
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत सरकारला धारेवर धरलं आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
Jun 21, 2024, 02:25 PM ISTडॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.
Feb 15, 2024, 05:57 PM IST'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.
Feb 14, 2024, 02:04 PM ISTमराठा आरक्षण मिळाल्यानंतरही स्वस्थ बसणार नाही, मनोज जरांगे 'ही' मोहीम घेणार हाती
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी येत्या 20 जानेवारीला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. एकदा गाव सोडलं तर आरक्षण घेऊनच येऊ असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
Jan 5, 2024, 08:52 PM IST
24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून मिळणार? सरकारची विनंती, मनोज जरांगे म्हणतात आता...
मराठा आरक्षणप्रकरणी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन येत्या 24 डिसेंबरला संपणार आहे. 24 तारखेनंतर एक तासही वाढवून मिळणार नसल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. तसंच 23 डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभेचंही आजोजन करण्यात आलं आहे.
Dec 18, 2023, 07:19 AM ISTमनोज जरांगे बोलायला उभं राहाताना कोसळले, प्रकृती खालावली...'या' मागण्यांसाठी लढा सुरूच
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे, मनोज जरागेंची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाने उग्र रुप धारण केलं आहे.
Oct 30, 2023, 01:33 PM ISTMaratha reservation : मराठा आंदोलकांचा उद्रेक; मराठवाड्यातील आमदाराचं घर पेटवलं
Maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी उलचून धरत उपोषण सुरु केलं आणि इथं या आंदोलनाला दिवसागणिक आक्रमक स्वरुप प्राप्त झालं.
Oct 30, 2023, 12:26 PM IST
प्रकृती खालावली, हालचाल मंदावली; 'गड्यांनो मला माफ करा'..असं का म्हणाले जरांगे?
Manoj Jarange Patil: गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतोय असे जरांगेंनी स्पष्ट केले.
Oct 30, 2023, 11:39 AM ISTMaratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन
Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय.
Oct 30, 2023, 09:36 AM ISTमराठा समाज आक्रमक! कोल्हापुरात हसन मुश्रीफांना घेराव, तर नांदेडमध्ये खासदाराच्या गाड्या फोडल्या
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफांना घेराव घालण्यात आला तर नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्या फोडण्यात आल्या. हिंगोलीत माजी सहकारमंत्र्यांना गावबंदी करण्यात आली.
Oct 27, 2023, 02:14 PM ISTमनोज जरांगेंच्या डेडलाईनला उरले 24 तास, तर सरकार म्हणतंय 'धोरण आखलंय, तोरण बांधण्याचं'
मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणासंदर्भात दिलेल्या डेडलाईनला आता अवघे 24 तास उरले आहेत. मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी बांधिल असल्याची राज्य सरकारने दिलेल्या जाहीरातीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे.
Oct 23, 2023, 02:42 PM IST'40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला, आता 25 ऑक्टोबरपासून...' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Maratha Reservation : 40 दिवस देऊन सरकारचा मान ठेवला आता एक तासही देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अकलूजच्या सभेत राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दिलेल्या डेडलाईनला आता केवळ तीन दिवस उरले आहेत.
Oct 21, 2023, 02:20 PM ISTडेडलाईन हुकणार, आंदोलन पेटणार? 24 तारखेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार?
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटलांनी सरकारला 24 तारखेपर्यंतची मुदत दिलीय. मात्र जरांगे-पाटलांनी दिलेली मुदत हुकणार असंच चित्र आहे. याला कारण आहे राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने दिलेली वेगळी डेडलाईन
Oct 20, 2023, 09:55 PM IST
मनोज जरांगेंच्या अल्टिमेटमला राहिला आठवडा, मराठ्यांना आरक्षण देणार कसं?
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपायला अवघा आठवडा उरलाय. फक्त 7 दिवसात सरकार मराठ्यांना आरक्षण देणार कसं असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आंदोलकांना काय वाटतं? टिकणारं आरक्षण कसं मिळतं, पाहूयात
Oct 17, 2023, 06:38 PM IST