manoj prabhakar

माधुरी दीक्षितची डुप्लिकेट म्हणून ओळख; एका फिल्मनंतर सोडली इंडस्ट्री अन्... फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

Farheen Prabhakar: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. तिची तुलना अनेकदा माधुरी दीक्षितशी करण्यात आली होती. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर तिनं अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर परत ती बॉलिवूडमध्ये फिरकली नाही. 

Oct 31, 2023, 08:02 PM IST

धर्माच्या भिंती तोडून 'या' भारतीय क्रिकेटर्सनी मुस्लिम तरूणींशी बांधली लग्नगाठ, जाणून घ्या

शिवम दुबेच्या आधी 'या' भारतीय क्रिकेटर्सनी मुस्लिम तरूणीशी केलं होत लग्न, कोण आहेत हे खेळाडू? 

Sep 16, 2022, 08:29 PM IST

क्रिकेटर मनोज प्रभाकर यांच्या पत्नीला गुंडानी लुटलं

दिवसाढवळ्या बॉलिवूड अभिनेत्रीवर हल्ला

Jan 21, 2019, 11:28 AM IST

या भारतीय खेळाडूने १३० मॅच खेळल्या मात्र, एकही सिक्सर मारला नाही

पुढील महिन्यापासून आयपीएल सुरु होत आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मनोरंजनाचा खजिनाच. आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूने धडाकेबाज बॅटिंग करावी अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींची असते.

Mar 9, 2018, 09:10 PM IST

INDvsSA: ...म्हणून 'या' माजी खेळाडूने विराटला सुनावलं

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियावर टीका होत आहे.

Jan 21, 2018, 03:50 PM IST

अजहरचा वाद कोर्टात ?

इमरान हाशमीची मुख्य भूमिका असलेला अजहर हा चित्रपट कोर्ट कचेरीच्या वादामध्ये अडकण्याची शक्यता आहे.

May 6, 2016, 06:33 PM IST

कोलकत्याच्या मैदानात भारत-पाकिस्तान युती

भारत-पाकिस्तान यांच्यामधलं नात तर सर्वश्रूत आहे. पण यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळत आहे.

Mar 17, 2016, 08:30 PM IST