आंतरराष्ट्रीय बाजारात पाकच्या आंब्यांची धूम!
आंब्यांचा सीझन आता संपलाय पम तरीही बाजारात आंबे अजूनही मिळतायत. यंदा भारतीय आंब्यांना यूरोपियन यूनियननं लाल झेंडा दाखवला पण, याचा फायदा मात्र पाकिस्तानी आंबे निर्यातदारांनी चांगलाच उठवलाय.
Aug 30, 2014, 09:04 PM ISTरसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त
फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात.
Jun 29, 2014, 01:32 PM ISTआंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!
आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.
May 7, 2014, 11:30 AM ISTहापूस दुबईकरांसाठी आणखी गोड
सध्या कोकणातला हापूस मुंबई पेक्षा दुबईकरांना स्वस्तात मिळतोय. युरोपियन राष्ट्रांनी येत्या एक मे पासून भारतीय हापूस आंब्यांवर बंदी घातली आहे
Apr 27, 2014, 09:38 PM ISTहवामान बदलाने कोकणातील आंबा, काजू पिक धोक्यात
कोकणात गेले दोन दिवस काही भागात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच वातावरण ढगाळ झालं आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका हापूसला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याचा मोहोर तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Jan 22, 2014, 11:15 AM ISTआंबा की विष ?
गोड आंबा का बनलाय विषारी ? रसाळ आंब्यावर कुणाची पडलीय वक्रदृष्टी ? आंब्यामुळे का मिळतंय गंभीर आजारांना निमंत्रण ? बाजारात आला फळांचा राजा! सर्वत्र होतेय आंब्याची विक्री !
Apr 17, 2013, 11:23 PM ISTसांगलीतून थेट दुबईला केसर आंबा
द्राक्षांनंतर आता आंब्याचीही सांगलीतून निर्यात होउ लागलीय. सांगलीतल्या प्रविण नाईक यांनी थेट दुबईला केसर आंब्याची निर्यात केलीये. पुन्हा एकदा आंबा लागवडीच्या तंत्रज्ञानाविषयी शेतकरी उत्साह दाखतायत. द्राक्षापेक्षा आंब्याचं पीक परवडत असल्याचं मत व्यक्त होतंय.
Jul 9, 2012, 11:44 PM ISTआंबे खा आणि वजन घटवा
ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी वजन घटविण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. हा मार्ग आहे, आंबे खाण्याचा. आंबे खल्ल्याने आपले वजन आणि जाडी कमी होण्यास मदत होती. जर तुम्ही लठ असाल तर भरपूर आंबे खा आणि आपले वाढलेले वजन कमी करा.
Jun 5, 2012, 11:48 AM ISTएअर इंडियांच्या संपाचा फटका 'राजा'ला
महाराजाच्या संपाचा फटका एका राजाला बसला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण एअर इंडियाच्या पायलटसच्या संपाचा फटका अनेक फळांच्या आणि भाज्यांच्या निर्यातीला बसला.
May 22, 2012, 10:13 PM ISTआंबे पिकवण्यासाठी घातक रसायनाचा वापर
नागपूरमध्ये आंबे पिकवण्यासाठी कॅलशीयम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर केल्याचं उघड झालंय. एफडीएनं टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झालाय. त्या ठिकाणचे आंबे जप्त करण्यात आले आहेत.
May 19, 2012, 09:44 AM ISTआंबा, मासे नाही, कोकणचं काही खरं नाही
कोकणात मासे खाण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर सावधान, गेल्या काही दिवसांपासून मासेच मिळत नसल्यानं, कोकणात मासे महागले आहेत.. याचा फटका पर्यटकांनाही सहन करावा लागतो आहे.
May 13, 2012, 03:46 PM ISTविषारी गोडवा
अन्न व औषध विभागाच्या पथकाने राणी लक्ष्मीबाई भाजी मंडईतील एका आंब्याच्या आढीवर रविवारी छापा मारला..कारण या आढीतही आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात होता..
May 8, 2012, 11:33 PM ISTकर्बाईडवाल्या आंब्यांवर छापे
नाशिक शहरात कार्बाईडचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने अन्न औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.या छाप्यांमध्ये विविध आंबे आणि रासायनिक पदार्थ सील करण्यात आले आहेत.
May 4, 2012, 08:46 PM ISTपुण्यामध्ये कानडी आंबे !
पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात कर्नाटकच्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. हंगामापूर्वी दोन महिने आधीच या हापूसचं आगमन झाल्यानं तो कुतुहलाचा विषय ठरला आहे.
Jan 11, 2012, 11:58 PM ISTथंडीची लाट, फळांची वाट!
आंबाप्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. सध्या राज्यभर पसरलेल्या थंडीच्या लाटेमुळं आंब्याचं उत्पादन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Jan 11, 2012, 05:11 PM IST