makhana

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मखाना रायता

मखाना आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मखान्याचा आपल्या आहारातील समावेश नक्कीच महत्त्वाचा आहे.

Aug 24, 2024, 05:32 PM IST

मासे की मखाना? कशामध्ये सर्वात जास्त पोषकतत्त्व..

मासे की मखाना? कशामध्ये सर्वात जास्त पोषकतत्त्व.. 

Mar 6, 2024, 05:24 PM IST

Year Ender 2023 : कंडोम, मखाना व कांदा..! 2023 मध्ये भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?

Swiggy 2023 Report : 2023 ला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. अशात या वर्षी भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं याची पोलखोल केली आहे. 

Dec 21, 2023, 08:33 AM IST

मखाने दुधात भिजून खालल्यास पुरुषांना मिळतील 'हे' फायदे

मखनासोबतचे दूध आपल्या शरीराला कोरोनरी रोगांपासून बचाव करून आणि हृदय निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरते. तुमचे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, मखनासोबत दुधाचे सेवन सुरू करा कारण ते आपल्या शरीरासाठी अत्यंत निरोगी आणि फायदेशीर मानले जाते. मखानामध्ये अल्कलॉइड नावाचा घटक आढळतो, दूध आणि माखणा या दोन्हीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपला रक्तदाब आणि हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. ते फोलेटचे समृद्ध स्त्रोत देखील आहेत - एक जीवनसत्व प्रकार जो आपल्या हृदयाचे आरोग्य मजबूत आणि राखण्यात महत्वाची भूमिका बजावते.

Sep 7, 2023, 06:27 PM IST

Makhana Chaat Recipe: वजन कमी होण्यास मदत करतो 'मखना चाट', वाचा कशी कराल घरच्या घरी झटपट रेसिपी तयार...

 Makhana Chat Recipe: तुम्हाला चाट खायला आवडतो का? तुमचं उत्तर अर्थात हो असंच असेल. तेव्हा तुम्हाला अनेक नवीतम पदार्थ (Chat Recipe) खावेसे वाटत तर असतीलच. चाटमध्येही तुम्ही विविध इंटरेस्टिंग पदार्थ खाऊ आणि बनवू शकता. त्यातीलच एक पदार्थ आहे तो म्हणजे मखना चाट (What is Makhana Chat and How to Make it), जाणून घ्या याची इंस्टंट रेसिपी. 

Mar 21, 2023, 06:52 PM IST

Benefits of Makhana: सुपरफूड मखानाचे हे 5 जबरदस्त फायदे

वजन कमी करण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर 

Oct 6, 2021, 11:41 AM IST

मखाना (कमळाचे बी) खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सुका मेवा अतिशय फायदेशीर 

Nov 2, 2019, 09:18 AM IST

अश्लील शब्दांच्या वापरामुळे हनी सिंग वादाच्या भोवऱ्यात

पंजाबमध्ये 'मखना' गण्याला बॅन करण्यात यावे अशी मागणीही सध्या करण्यात येत आहे.

Jul 9, 2019, 12:21 PM IST