मखनामध्ये 9.7टक्के प्रथिने, 76.9 टक्के कार्बोहायड्रेट, 0.1 टक्के चरबी, 1.3 टक्के खनिजे (कॅल्शियम 20 मिग्रॅ, फॉस्फरस 90 मिग्रॅ, लोह 1400 मिग्रॅ प्रति 100 ग्रॅम) आणि 12.8 टक्के आर्द्रता असते.
प्रथिने 9.5 टक्के, कार्बोहायड्रेट 84.9 टक्के, चरबी 0.5 टक्के, आर्द्रता 4 टक्के आणि क्रूड फायबर 0.6 टक्के आढळते.
मखाना खाल्ल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. दूध आणि मखानामध्ये सम प्रमाणात कॅल्शियम असते.
हेल्दी हार्टकरता मासे खावेत. मेंदू तल्लख होण्यासाठी मासे फायदेशीर. तसेच डिप्रेशनपासून लांब राहण्यासाठी खावेत.