mahindra scorpio

अर्टिगा, इनोवाला मागे टाकत संपूर्ण कुटुंबासाठी महिंद्राची 'ही' कार ठरलीये भारतीयांची पहिली पसंती

Best Selling 7 Seater Car : महिंद्राच्या या कार खरेदीनंतर आता सहकुटुंब लांबचा प्रवास करणं अगदी सहज शक्य. बजेटमध्ये बसणारी ही कार कोणती ओळखलं का? 

 

May 14, 2024, 12:19 PM IST

8.10 लाखांच्या या फॅमिली कारची भारतीयांना भुरळ; मारुती, ब्रेझालाही टाकले मागे

Tata Nexon Price: तुम्हीदेखील कार घेण्याचा विचार करताय. तर एकदा या भन्नाट कारचे फिचर्स एकदा पाहून घ्या. 

Jan 7, 2024, 03:02 PM IST

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारचा धुमाकूळ, जाणून घ्या सर्वोत्तम 10 SUV आणि MPV गाड्या; बंपर विक्री

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. या सेगमेंटमधील टॉप 10 गाड्यांबद्दल बोलायचं झाल्यास मारुती सुझुकी एर्टिगा पहिल्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या या सेगमेंटमधील टॉप गाड्यांबद्दल....

 

Dec 13, 2023, 07:34 PM IST

रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?

Tata Motors Vs Mahindra Auto: देशातील ऑटो क्षेत्रामध्ये काही अशा कंपन्यांचा समावेश आहे ज्या कैक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. 

Nov 6, 2023, 03:11 PM IST

Scorpio अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले 'तुमच्या...'

स्कॉर्पिओच्या अपघातात डॉक्टर मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. कारमध्ये एअरबॅग नसल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

Sep 27, 2023, 01:25 PM IST

महिंद्रा थार नव्या रुपात, इलेक्ट्रिक वर्जन येतंय भेटीला

देशातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा थार लवकरच एसयूव्हीचे 5 डोअर व्हेरिएंट लॉन्च करणार आहे. पण गुपचूप महिंद्राने ही एसयूव्ही पूर्णपणे बदलून टाकली आहे.15 ऑगस्ट रोजी कंपनी दक्षिण आफ्रिकेत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. यावेळी कंपनी भविष्यात लॉन्च होणाऱ्या कारचे प्रदर्शन करणार आहे.

Aug 1, 2023, 06:57 PM IST

जुन्या SUV गाडीची झटपट विक्री झाल्याने आनंद महिंद्रा आश्चर्यचकीत, म्हणाले...

सप्टेंबर महिन्यात कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या महिन्यात महिंद्राच्या गाड्यांना लोकांनी चांगलीच पसंती दिली. महिंद्रा ही सप्टेंबर 2022 मध्ये सर्वात जास्त SUV विक्री करणारी कार कंपनी ठरली आहे.

Oct 4, 2022, 02:31 PM IST

तुमच्या खिशाला परवडेल अशा Mahindra Scorpio Classic चा व्हिडिओ, आताच पैसे बाजूला ठेवा

नवीन अवतार येणाऱ्या Scorpio Classic उद्या लॉंच करण्यात येणार आहे. या कारची लाँचिंग होण्याआधीच एका व्हिडिओच्या माध्यमातून या कारचं कारचं एक्सटीरिअर आणि इंटेरिअर लीक झालं आहे. 

Aug 11, 2022, 04:07 PM IST

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन मध्ये 'या' पाच उणीवा! खरेदी करण्यापूर्वी नक्की जाणून घ्या

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होत आहे. या गाडीची किंमत 11.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Jul 12, 2022, 01:48 PM IST

ही पिकअप फक्त हवेत उडायची बाकी होती का? पाहा व्हीडिओ

 हा थरारक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

Sep 3, 2021, 07:27 PM IST