mahendra singh dhoni

धोनीसोबतच्या मैत्रीबद्धल विराट म्हणाला...

विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांच्या मैत्रीबद्धल क्रिकेट वर्तुळात बरेच काही लिहीले आणि बोलले जाते. त्यात एक माजी तर दुसरा आजी कर्णधार. त्यामुळे त्यांच्याबाबतच्या चर्चेला नेहमीच एक वलय लाभते. आता तर, विराट कोहलीनेच या मैत्रीबद्धल व्यक्त केली आहे.

Nov 7, 2017, 05:46 PM IST

INDvsAUST20: धोनीने विराटचं ऎकलं असतं तर चित्र वेगळं असतं

क्रिकेटच्या विश्वातील सर्वात यशस्वी आणि अनुभवी क्रिकेटरांपैकी एक असलेल्या धोनीकडून दुस-या टी-२० सामन्यात एक चूक झाली आहे. रिव्ह्यू सिस्टम म्हटला जाणा-या धोनीने डीआरएस दरम्यान एक मोठी चूक केलीये.

Oct 11, 2017, 02:11 PM IST

धोनीच्या बॅटमध्ये दडलंय शानदार फॉर्मचं गुपित

महेंद्र सिंह धोनी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुरूवातीला शांतपणे खेळणारा धोनी क्रिजवर काही वेळ घालवल्यावर गगनचुंबी फटके मारताना दिसतो. मात्र अनेकदा असंही होतं की, तो काहीच रन करू शकत नाही.

Sep 22, 2017, 09:28 AM IST

सुरेश रैनाने विराट कोहलीच्या संदर्भात केली 'ही' भविष्यवाणी

टीम इंडियातील स्टार बॅट्समन सुरेश रैना सध्या टीममधून बाहेर आहे. मात्र, सुरेश रैना याने कॅप्टन विराट कोहलीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे.

Sep 3, 2017, 05:43 PM IST

क्रिकेटपासून दूर असताना धोनी करतो 'ही' कामं

भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सामन्यात एम एस धोनीवर अनेक चर्चा रंगल्या. शेवटच्या सामन्यातील धोनीची 'ती' पोझ सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या खेळावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले.

Sep 1, 2017, 08:39 PM IST

शतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.

Aug 29, 2017, 10:04 AM IST

धोनीने भुवनेश्वरला दिलेल्या या कानमंत्रामुळे टीम इंडियाचा विजय!

महेंद्र सिंह धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संयम खेळीने टीम इंडियाला दुस-या वन-डे सामन्यात विजय मिळवता आला. यावेळी धोनीने भुवनेश्वर कुमारला कानमंत्र दिला होता. याचा खुलासा स्वत: भुवनेश्वर कुमार याने केलाय.

Aug 25, 2017, 04:07 PM IST

VIDEO : धोनीच्या ‘चक्रव्यूहात’ अडकला श्रीलंकेचा हा घातक गोलंदाज

आपल्या करिअरचं ११वं शतक करणारा झळकावणारा सलामी फलंदाज शिखर धवन(नाबाद १३२) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ८२) या जोडीने दुस-या विकेटसाठी १९७ रन्सची भागिदारी करत श्रीलंकेला ९ विकेटने मात दिली.

Aug 21, 2017, 06:14 PM IST

धोनीला आहे 'बाहुबली' होण्याची सुवर्णसंधी

आपल्या खराब कामगिरीमुळे चर्चेत असलेला धोनी बऱ्याच कालावधीनंतर पुनगागमन करत आहे. एकेकाळी भारतीय संघात सर्वोच्च असलेल्या विश्वविजेत्या या कर्णधाराकडे पुन्हा एकदा 'बाहुबली' होण्याची संधी चालून आली आहे.

Aug 20, 2017, 03:09 PM IST

महेंद्रसिंग धोनीची दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.

Aug 17, 2017, 04:02 PM IST

धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल

टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.

Aug 16, 2017, 12:24 PM IST

माजी कर्णधार एमएस धोनीला निवड समितीकडून ‘अल्टीमेटम’

  बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, ‘माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

Aug 15, 2017, 03:19 PM IST

Video : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'

टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने  ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.

Aug 14, 2017, 02:56 PM IST

टी-२०मध्ये एकाच देशाविरुद्ध दोन शतके झळकावणारा लुईस ठरला पहिला फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल व्यतिरिक्त असा आणखी एक फलंदाज आहे ज्याच्या नावाने भारताचे गोलंदाज आता घाबरु लागलेत. ज्याचं नाव आहे एव्हिन लुईस. लुईसचे धावांचे वादळ काल सबिना पार्क मैदानावर पाहायला मिळाले. या वादळाचा भारतीय संघाला जोरदार तडाखा बसला. 

Jul 10, 2017, 10:36 AM IST

लुईसच्या वादळासमोर भारताचे लोटांगण

वेस्ट इंडिजचा सलामीवीरर एव्हिन लुईसच्या वादळासमोर भारताचा एकमेव टी-२० लढतीत टिकाव लागू शकला नाही. लुईसने केलेल्या १२५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. 

Jul 10, 2017, 08:27 AM IST