महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया
Jan 20, 2025, 10:29 AM IST
'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल
Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.
Jan 20, 2025, 08:57 AM IST
'उद्धव ठाकरेंसाठी भाजप आणि महायुतीचे दरवाचे बंद'- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Aditya Thackeray Sanjay Raut Praise
Jan 15, 2025, 12:55 PM ISTमहायुतीत कुरघोडी? अजित पवार नाराज, आमदारांसमोर बोलून दाखवली खदखद?
Maharashtra Political News: 2 मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिल्याने अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. आमदारांच्या बैठकीत त्यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
Jan 15, 2025, 09:49 AM ISTकाम करताना प्रतिमा चांगल्या ठेवण्याच्या अमित शाहांच्या मंत्र्यांना सूचना
Shirdi Amit Shah Appels Not To Hurt Mahayuti Image In Public
Jan 13, 2025, 03:00 PM ISTनागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.
Jan 13, 2025, 11:41 AM ISTलाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 कधी जमा होणार? मंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा होणार? याची अपडेट समोर आली आहे.
Jan 6, 2025, 08:18 AM ISTबीडचं पालकमंत्रिपद अजितदादांकडे? महायुतीसह विरोधकांचीही दादांच्या पालकमंत्रिपदाला पसंती
Beed Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणानंतर अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारावं अशी मागणी
Jan 3, 2025, 06:39 PM ISTमुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट
Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा...
Jan 2, 2025, 07:43 AM IST
दौरे आणि मुहूर्तामुळं की नाराजी? महायुतीच्या मंत्र्यांना खात्याचा पदभार स्वीकारायला का लागतोय वेळ?
Mahayuti Ministers: मंत्रिमंडळ विस्ताराला महिना होत आला तरी अजूनही काही मंत्र्यांनी आपापल्या खात्यांचा पदभार स्वीकारलेला नाही.
Jan 1, 2025, 08:47 PM ISTमहायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच? अंतर्गत वादामुळे पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर?
खातेवाटपाचा तिढा सुटलेला असतानाच आता पालकमंत्रिपदावरुन महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 1, 2025, 07:20 PM IST'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांचे प्रयत्न', दीपक केसरकरांचा निशाणा कुणावर?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्येच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मंत्रिपद न मिळाल्यानं आधीच शिवसेनेत नाराजीचे सूर उमटत असलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र अजूनही त्यांच्यातला रुसवा फुगवा काही केल्या थांबायला तयार नसल्याचंच चित्र आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण, पाहुयात..
Dec 25, 2024, 08:28 PM ISTमहाराष्ट्रातील मद्यधोरणात बदल होणार? उत्पन्न वाढीसाठी फडणवीस सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
महसूल वाढीसाठी मद्यधोरणात सरकारनं बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरु केली आहे
Dec 25, 2024, 07:54 PM ISTमहायुतीच्या मंत्र्यांचं समर्थकांकडून जोरदार स्वागत
Mahayuti Minster Welcome
Dec 23, 2024, 12:00 PM ISTमहायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, गृहमंत्रीपद पुन्हा फडणवीसांकडे तर अजित पवार अर्थमंत्री; वाचा 39 मंत्र्यांची संपूर्ण यादी
Maharashtra Cabinet Portfolio: देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
Dec 21, 2024, 09:09 PM IST