mahayuti

पक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी

Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय

Apr 15, 2024, 08:11 PM IST

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

Apr 15, 2024, 01:58 PM IST

मुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच

मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.

Apr 13, 2024, 09:56 PM IST
Loksabha Election Mahayuti Seats Distribution Controversy For Dispute On Nine Seats PT4M47S

Loksabha Election | महायुतीत 9 जागांचं कुठं अडतंय? कधी सुटणार हा तिढा?

Loksabha Election Mahayuti Seats Distribution Controversy For Dispute On Nine Seats

Apr 12, 2024, 01:45 PM IST
Chhagan Bhujbal's statement that he will not contest the election on the lotus symbol PT54S

Loksabha 2024 :कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal's statement that he will not contest the election on the lotus symbol

Apr 11, 2024, 07:40 PM IST

महायुतीचं जागावाटप अडलं? 'या' 9 जागांचा महातिढा सुटता सुटेना... शिवसेना-भाजपात कुस्ती

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप अजूनही ठरलेलं नाही. तिन तिघाडा आणि काम बिघाडा अशी स्थिती सध्या महायुतीची झालीय.. जागावाटपावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसतेय.

Apr 11, 2024, 06:36 PM IST
Mahayuti Shiv Sena BJP Struggle For Sambhajinagar Lok Sabha PT1M46S

Loksabha Election | महायुतीतील संभाजीनगरचा तिढा सुटणार कधी?

Mahayuti Shiv Sena BJP Struggle For Sambhajinagar Lok Sabha

Apr 11, 2024, 01:00 PM IST

Loksabha Election 2024 : ...म्हणून राज ठाकरे महायुतीत? सुषमा अंधारेंनी टीका करत स्पष्टच सांगितली राजकीय समीकरणं

Loksabha Election 2024 : महायुतीच्या 'त्या' कृतीवर सुषमा अंधारेंची जळजळीत टीका. शिवाजी पार्क येथील गुढी पाडवा मेळाव्यानंतर अंधारेंचं मोठं वक्तव्य... 

 

Apr 10, 2024, 11:27 AM IST

Maharastra Politics : 'वाघाची शेळी झाली, दिल्ली दरबारी गेले अन्...', विरोधकांची राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका

MNS Raj Thackeray Gudi Padwa Melava : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 10, 2024, 12:18 AM IST

'....तर मी टोकाचा विरोध करतो', राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देताना दिला इशारा, 'माझा राग...'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (Mahayuti) जाहीर पाठिंबा दिला आहे. नरेंद्र मोदींसाठी (Narendra Modi) आपण भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं त्यांनी गुढीपाडवा (Gudi Padwa Rally) मेळाव्यात स्पष्ट केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी एक इशाराही दिला आहे. 

 

Apr 9, 2024, 09:17 PM IST