महिलांना 2100 रुपये दरमहिना, 25 लाख नोकऱ्या...; महाराष्ट्रासाठी भाजपचा जाहीरनामा, वाचा सविस्तर मुद्दे
BJP Manifesto for Maharashtra Assembly Election 2024: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे. भाजपचा जाहीरनाम्यातील मुद्दे समोर आले आहेत.
Nov 10, 2024, 02:07 PM ISTविधानसभा निवडणूक अर्ज माघारीची वेळ संपली; मविआ आणि महायुतीच्या डोक्याला बंडखोरांचा ताप
Time Out Of Withdrawal Of Nomination Forms
Nov 4, 2024, 06:05 PM ISTAssembly election| पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 12 सभा, भाजपची जय्यत तयारी
Prime Minister Narendra Modi will hold 12 rallies in Maharashtra for assembly election
Nov 4, 2024, 10:45 AM ISTलातूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघात बंडखोरी, महायुती आणि मविआची डोकेदुखी वाढली
In 6 assembly constituencies of Latur district, insurgency, Mahayuti and Maviya headache increased
Nov 3, 2024, 07:30 PM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTपक्षफुटीनंतर महायुतीतील पक्षांना कमी जागा, माविआतील पक्षांच्या वाट्याला जास्त जागा
After the split, less seats for the parties in the mahayuti, more seats for the parties in mahavikasaghadi
Oct 31, 2024, 08:05 PM ISTMarathwada| मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बंडखोरी, 30हून अधिक बंडखोरांकडून अर्ज दाखल
More than thirty rebel file nomination for assembly election in Marathwada
Oct 30, 2024, 12:25 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडले
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे.
Oct 29, 2024, 10:29 PM ISTएकही उमेदवारी न मिळाल्यानं रामदास आठवले महायुतीत नाराज
Ramdas Athawale was unhappy in the Mahayuti after not getting a single candidate
Oct 27, 2024, 08:10 PM ISTAssembly Election| मुंबईतील 14 जागांवरून महायुतीत पेच - सूत्र
Issue in Mahayuti on 14 seats in Mumbai by source
Oct 27, 2024, 04:45 PM ISTना महाविकास आघाडी ना महायुती... अबकी बार अपक्ष सरकार? राज्यात 1995 च्या इतिहासाची पुनरावृत्ती?
Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडी सरकार येणार? यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच एक तिसरी शक्यताही व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये 1995 सारखी स्थिती तयार होऊ शकते असं म्हटलं जात आहे. नेमकं 1995 साली घडलेलं काय पाहूयात...
Oct 27, 2024, 11:08 AM ISTमहायुतीची 'बिनशर्त' परतफेड? मुंबईतल्या 'या' दोन मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा?
Maharashtra Politics : मनसे राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करण्याची तयारी महायुतीनं सुरु केलीय. माहीम आणि शिवडी मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव भाजपनं दिलाय. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याच्या आहेत. त्यामुळं सदा सरवणकरसारख्या नेत्यांना कसं डावलायचं असा यक्षप्रश्न शिवसेनेसमोर उभा राहिलाय.
Oct 26, 2024, 08:39 PM IST
महायुतीकडून 211 उमेदवारांची घोषणा, महाविकास आघाडीकडून 220 नावं जाहीर
211 candidates announced by Mahayuti, 220 names announced by Mahavikas Aghadi
Oct 26, 2024, 08:10 PM ISTVidhansabha Election | महायुती आणि मविआत वेट अँड वॉचची भूमिका
Vidhansabha Election Mahayuti And MVA Take Wait And Watch
Oct 26, 2024, 03:10 PM ISTमुंबईतील जागांसाठी फडणवीसांचा पुढाकार, भाजपकडून शिवसेनेला उमेदवारी देण्याबाबत चर्चा
Devendra Fadnavis initiative for seats in Mumbai, discussions about Mahayuti seat allocation
Oct 26, 2024, 09:25 AM IST