mahavikas aghadi government

महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना दिसून येत आहे.  

Sep 18, 2020, 01:21 PM IST

उन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा

तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.  

Sep 17, 2020, 01:37 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. 

Sep 10, 2020, 07:07 PM IST

राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्र राज्यात गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण झालीय तर ३ पोलिसांचा कोरोनानं मृत्यू झाला.  

Sep 9, 2020, 09:46 PM IST

राज्यातील आठ जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया राबविणार

 राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.  

Sep 9, 2020, 09:09 PM IST

PM दिल्लीत बसूनच निर्णय घेतात, CM वर्षावर बसून निर्णय घेतात, बिघडले कुठे? - अजित पवार

'विरोधक सकाळी आरोप करत होते की काही ठिकाणी अजिबात सरकारचे लक्ष नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष आहे.'  

Sep 8, 2020, 09:53 PM IST

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. 

Sep 5, 2020, 10:10 AM IST

महाडच्या इमारत दुर्घटना : मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ६४ लाख रूपये

रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ६४ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.  

Sep 5, 2020, 09:47 AM IST

कोविड-१९ । ठाकरे सरकारची खास मोहीम, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी तसंच राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी खास नवी मोहीम राबण्यात येणार आहे. 

Sep 5, 2020, 07:37 AM IST

'उद्या राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर आम्ही महाविकासआघाडी सरकारमधून बाहेर पडू'

आता काँग्रेसची सूत्रे पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

 

Aug 24, 2020, 12:39 PM IST

बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, दुसरा हप्ता मंजूर

नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 14, 2020, 11:25 AM IST

मुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?

मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. 

Aug 13, 2020, 10:14 AM IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या भूमिकेला चंद्रकांत पाटील यांचा छेद देण्याचा प्रयत्न

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी स्वबळाचा नारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रदेश भाजपमध्ये खळबळ माजली आहे.  

Jul 28, 2020, 03:00 PM IST

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आणखी १ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी

 आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना  १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Jul 9, 2020, 08:47 AM IST